Women Footwear For Home Use Under 500: घरात वापरण्यासाठी चपलांची खरेदी करायची असेल आणि ती ही घरबसल्या... तर हे काही चांगले पर्याय एकदा बघून घ्या...(comfortable chappals for women) ...
ग्रामीण क्षेत्रात आज बचत गटांच्या माध्यमातून अनेक स्त्रिया या धान्यांचे विविध पदार्थ चकली, शेव, चिवडा, थालीपीठ, उपमा बनवून त्यांची विक्री करत आहेत. आज हे धान्य ‘सुपर फूड’ म्हणूनही ओळखले जात असल्याने या धान्यांचा रोजच्या आहारात वापर करणे गरजेचे आहे. ...
ग्रामीण भागातील व शेतकरी कुटुंबातील महिलांना ड्रोनचालक होण्याची व ड्रोनचा व्यवसाय करण्याची ही एक चांगली संधी आहे. त्यासाठी सरकारी अनुदान तसेच प्रशिक्षणही मिळते. ...