लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

दिल्लीतील महिलांना दरमहा एक हजार रुपये कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं... - Marathi News | Scheme to give ₹1,000 to Delhi women to be rolled out in 10-15 days: CM Atishi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांना दरमहा एक हजार रुपये कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं...

आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी ही योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. ...

मनात फार होतं पण नाहीच होता आलं वर्षभरात फिट? नव्या वर्षीही ‘इथं’च चुकाल, ही त्याची कारणं.. - Marathi News | New year 2025 : new year fitness resolution, how to be fit and happy in new year | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मनात फार होतं पण नाहीच होता आलं वर्षभरात फिट? नव्या वर्षीही ‘इथं’च चुकाल, ही त्याची कारणं..

कितीही संकल्प केले तरी दरवर्षी फिटनेस-डाएटचे संकल्प तुटतातच, कारण हमखास होणाऱ्या चुका ...

Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'ना सहावा हप्ता देण्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात होईल का तरतूद? - Marathi News | Ladki Bahin Yojana : Will there be a provision in the Nagpur winter session to provide the sixth installment to 'Ladki Bahin Yojana'? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'ना सहावा हप्ता देण्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात होईल का तरतूद?

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर १७ दिवसांचा कालावधी उलटून गेला. मात्र, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना सहाव्या हप्त्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. वाचा सविस्तर (Ladki Bahin Yojana) ...

'मला तू आवडतेस', वडगाव शेरीच्या कथित नगरसेवकाचे भाजीविक्रेत्या महिलेला फोन; महिलेची पोलिसात धाव - Marathi News | I like you alleged corporator of Vadgaon Sheri calls vegetable vendor woman runs to police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मला तू आवडतेस', वडगाव शेरीच्या कथित नगरसेवकाचे भाजीविक्रेत्या महिलेला फोन; महिलेची पोलिसात धाव

नगरसेवक बोलतोय म्हणत एका अनोळख्या व्यक्तीने महिलेला फोनवर फोन केले, शेवटी महिलेने त्रासाला कंटाळून पोलीस स्टेशन गाठले ...

LIC Bima Sakhi Yojana: आनंदाची बातमी! दहावी पास महिलांना मिळणार दरमहा 'इतके' रुपये; काय आहे योजना वाचा सविस्तर - Marathi News | LIC Bima Sakhi Yojana : LIC Bima Sakhi Yojana lunched for women impowerment | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :LIC Bima Sakhi Yojana: आनंदाची बातमी! दहावी पास महिलांना मिळणार दरमहा 'इतके' रुपये; काय आहे योजना वाचा सविस्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी LIC च्या विमा सखी योजना जाहीर केली. यातून महिला सशक्तीकरणासाठी हातभार लागणार आहे. (LIC Bima Sakhi Yojana) ...

एका शहरातलाच काय, एका देशातलाही नवरा नको, देशाबाहेरचाच पाहिजे! ‘असा’ निर्णय त्या मुलींनी का घेतला.. - Marathi News | Why South Korean and Japanese women are choosing American -European life partner. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एका शहरातलाच काय, एका देशातलाही नवरा नको, देशाबाहेरचाच पाहिजे! ‘असा’ निर्णय त्या मुलींनी का घेतला..

दक्षिण कोरिया आणि जपानमधील मुलींनी घेतलाय अजब निर्णय. ...

लोकसंख्या वाढीसाठी जपानचा मोठा निर्णय! मुलं होऊ द्यावीत म्हणून इथून पुढे महिलांसाठी.. - Marathi News | A big decision was taken in Japan for population growth!! Tokyo plans to introduce a four-day workweek for its government employees for increasing birth rate in Japan | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लोकसंख्या वाढीसाठी जपानचा मोठा निर्णय! मुलं होऊ द्यावीत म्हणून इथून पुढे महिलांसाठी..

Tokyo Plans To Introduce a Four-Day Workweek: जपानमधला जन्मदर चिंताजनक प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळेच टोकियो सरकारने एक निर्णय घेतला असून सध्या त्याची चर्चा जगभर सुरू आहे. ...

'आप'लाही आता 'बहिणी' झाल्या 'लाडक्या'! महायुतीच्या पावलावर पाऊल टाकत केली २१०० रुपये देण्याची घोषणा - Marathi News | Arvind Kejriwal AAP govt 1000 rupees given to every delhi women mahila samman nidhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'लाही बहिणी झाल्या 'लाडक्या'! महायुतीच्या पावलावर पाऊल टाकत केली २१०० रुपये देण्याची घोषणा

Arvind Kejriwal And AAP : दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. आप सरकारने दिल्लीतील महिलांना दिलेलं वचन आता पूर्ण केलं आहे. ...