जागतिक महिला दिनानिमित्त मंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी मुंबई ‘लोकमत’च्या कार्यालयात अतिथी संपादक म्हणून काम केले. त्यानंतर संपादक सहकाऱ्यांशी संवाद साधताना महिलांचे प्रश्न आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. ...
देशाच्या आर्थिक राजधानीच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या मुंबई पोलिसांवर कायमच कामाचा ताण असतो. १२ तासांची ड्युटी कागदोपत्री असली तरी हीच ड्युटी कधी-कधी १६ ते २४ तासांपर्यंत होते. ...
महिला प्रवाशांसाठी असणाऱ्या स्वच्छतागृहांची उपलब्धता,वेळेचे नियम, शुल्क आकारणी,स्वच्छतेचे निकष आणि देखरेखीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीची वागणूक असे वेगवेगळे निकष या पाहणीत पडताळून पाहण्यात आले. ...
Womens Day: कर्जाच्या बाेजाखाली सासऱ्याने आत्महत्या केली. त्यापाठोपाठ दिराने आणि पतीनेही आत्महत्येचा मार्ग पत्करला. एकाच कुटुंबात तीन कर्त्या पुरुषांच्या आत्महत्या झाल्या. ...