लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

Strange Disease: निसर्गाचा अजबच खेळ! मूल होत नव्हतं म्हणून चेक करायला गेला, तर  समोर आली धक्कादायक बाब अन्... - Marathi News | Strange Disease persistent mullerian duct syndrome to Man uterus in male body | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निसर्गाचा अजबच खेळ! मूल होत नव्हतं म्हणून चेक करायला गेला, तर  समोर आली धक्कादायक बाब अन्...

यासंदर्भात बोलताना, त्याने सांगितले की, तो सध्या 30 वर्षांचा आहे. मात्र त्याला आतापर्यंत कुठल्याही समस्येचा सामना करावा लागलेला नाही. त्याचे वैवाहिक जीवन अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे. केवळ मूल होत नव्हते, म्हणून तो नाराज होता.  ...

दुचाकीच्या चाकात साडी अडकून पडल्याने महिलेचा मृत्यू, साताऱ्यातील घटना  - Marathi News | Woman dies after her saree gets stuck in the wheel of a bike, an incident in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुचाकीच्या चाकात साडी अडकून पडल्याने महिलेचा मृत्यू, साताऱ्यातील घटना 

सातारा शहर पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद ...

कोल्हापुरातील इचलकरंजीत भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात वृद्धा ठार  - Marathi News | Elderly woman killed in attack by stray dog at Ichalkaranjit in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील इचलकरंजीत भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात वृद्धा ठार 

या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली ...

Sarah Taylor: "होय, मी लेस्बियन आहे", इंग्लंडची माजी खेळाडू 'सारा' भावूक, टीकाकारांना दिले प्रत्युत्तर  - Marathi News |  Yes I am a lesbian, beacuse  every family is different Former England cricketer Sarah Taylor slams trolls by tweet  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"होय, मी लेस्बियन आहे", इंग्लंडची माजी खेळाडू 'सारा' भावूक, टीकाकारांना दिले प्रत्युत्तर 

sarah taylor pregnancy: इंग्लंड महिला क्रिकेट संघाची माजी खेळाडू सारा टेलर सध्या चर्चेत आहे.  ...

सन्मान लेकींचा! टेंभुर्णी ग्रामपंचायततर्फे मुलींच्या नावाने बँकेत एफडी, नवरीला माहेरची साडी - Marathi News | Respect to the daughters! FD in the bank in the name of girls and Saree to bribe by Tembhurni Gram Panchayat | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सन्मान लेकींचा! टेंभुर्णी ग्रामपंचायततर्फे मुलींच्या नावाने बँकेत एफडी, नवरीला माहेरची साडी

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीची हटके योजना ...

सोलापुरातील डफरीन हॉस्पीटलचे उदघाटन; २४ तासात होणार ५० महिलांची मोफत प्रसुती - Marathi News | Inauguration of Dufferin Hospital in Solapur; Free delivery of 50 women in 24 hours | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील डफरीन हॉस्पीटलचे उदघाटन; २४ तासात होणार ५० महिलांची मोफत प्रसुती

सोलापूरकरांची मदत होणार; डॉक्टर्स, नर्सेसच्या केल्या जादा नियुक्त्या ...

पुण्यातील धक्कादायक घटना; लग्नात मानपान न दिल्याने विवाहितेच्या डोळ्यात टाकली मिरचीची पूड - Marathi News | Shocking incident in Pune Chilli powder was thrown in the married woman eyes for not giving manpan in marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धक्कादायक घटना; लग्नात मानपान न दिल्याने विवाहितेच्या डोळ्यात टाकली मिरचीची पूड

दुसरे लग्न असल्याने आपल्यामध्ये दोष असल्याचा भावनेने हा अमानुष छळ ती असह्यपणे सहन करत होती ...

दोन मैत्रिणींचा दुर्दैवी मृत्यू; मार्निंग वाॅकला जाताना वाहनाने चिरडले, बारामती-इंदापूर महामार्गावरील घटना - Marathi News | The unfortunate death of two girlfriends Crushed by vehicle while going for morning walk, incident on Baramati-Indapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन मैत्रिणींचा दुर्दैवी मृत्यू; मार्निंग वाॅकला जाताना वाहनाने चिरडले, बारामती-इंदापूर महामार्गावरील घटना

दोघींच्या मृत्यूमुळे आनंदनगर -जंक्शन परिसरावर शोककळा पसरली ...