लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
थंडीत त्वचेची काळजी

थंडीत त्वचेची काळजी, मराठी बातम्या

Winter care tips, Latest Marathi News

Crack Heels Solution :  थंडीत टाचांना भेगा पडल्यानं पाय दुखतात? 'या' ३ सोप्या उपायांनी भेगा निघून टाचा होतील मऊ - Marathi News | Crack Heels Solution : Home made remedy for cracked heels How to Fix Cracked Heels at Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भेगा पडलेल्या टांचाचा त्रास झटपट होईल दूर; मऊ, वेदनारहीत पायांसाठी 'हा' घ्या सोपा उपाय

Crack Heels Solution Winter Care Tips : थंड हवामान, दीर्घकाळ उभे राहणे, अस्वस्थ्य आहार आणि जीवनशैलीच्या चुकीच्या सवयी, जमिनीवरील बारीक धूळ यामुळे टाचांना भेगा पडतात. ...

थंडीत सर्दी खोकला छळतो, ५ गोष्टी खा; मस्त एनर्जी मिळवा! व्हा फिट आणि हिट - Marathi News | Winter causes cold and cough? eat 5 things; Get energy! Be fit and hit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत सर्दी खोकला छळतो, ५ गोष्टी खा; मस्त एनर्जी मिळवा! व्हा फिट आणि हिट

थंडी वाढू लागली तसं सर्दी, पडसं, खोकला अशा आजारांनी डोकं वर काढलं. या आजारातून स्वत:ला आणि कुटूंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी आहारात काही बदल करून बघा.  ...

दिवाळी झाली, दणकून खाल्लं, आराम केला? आता 10 गोष्टी करा, व्यायाम सोपा, फायदा मोठा! - Marathi News | Diwali is over, knocked down, relaxed? Now do 5 things, exercise easy, benefit big! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळी झाली, दणकून खाल्लं, आराम केला? आता 10 गोष्टी करा, व्यायाम सोपा, फायदा मोठा!

थंडीत व्यायाम सुरु करणार असे आपण म्हणतो खरे पण प्रत्यक्ष व्यायामाला सुरुवात करायची वेळ आल्यावर मात्र आपण कारणे द्यायला सुरुवात करतो...असे होऊ नये यासाठी... ...

थंडी पडू लागली की त्वचा कोरडी पडते, पायाला भेगा? मऊ मुलायम त्वचेसाठी ७ घरगुती उपाय - Marathi News | In winter season skin becomes dry.. 7 Home Remedies for Soft Skin and cracked heels due to dryness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडी पडू लागली की त्वचा कोरडी पडते, पायाला भेगा? मऊ मुलायम त्वचेसाठी ७ घरगुती उपाय

हिवाळ्याची सुरुवात होताच त्वचा कोरडी पडू लागते. तिच्यातला ओलावा कमी होत जातो. पायांची इतकी वाईट अवस्था होते की चारचौघात लाज वाटते. असं सगळं टाळायचं असेल तर हे ७ घरगुती उपाय करून बघा.  ...

आला थंडीचा महिना, हिवाळ्यात आरोग्य सांभाळा! - Marathi News | Winter is here, take care of your health in winter! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आबालवृद्धांनी काळजी घ्यावी : वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुचविल्या उपाययोजना

दिवसा घराबाहेर निघाल्यानंतरही काहीच त्रास होत नसून रात्रीला थंड वातावरणात शेकोटी जाळून बसण्याची मजा काही औरच असते. थंडीच्या दिवसांची मजा ग्रामीण भागात जास्त प्रमाणात लुटता येत असतानाच शहरी भागातही आता थंडीचा जोर वाढताच शेकोटी हमखास दिसून येते. शिवाय ...

अंघोळ करायला कंटाळा येतो? मग ही बातमी तुमच्यासाठीच! अंघोळ न केल्यानं शरीराला होतात 'असे' फायदे - Marathi News | How often should you shower in the winter, There are many benefits to not taking a bath | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अंघोळ करायला कंटाळा येतो? मग ही बातमी तुमच्यासाठीच! अंघोळ न केल्यानं शरीराला होतात 'असे' फायदे

Benefits to not taking a bath : स्किन एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार रोज अंघोळ केल्यानं त्वचेला नुकसान होऊ शकते. हिवाळ्याच्या दिवसात रोज अंघोळ केल्यानं त्वचेच्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. ...

सावधान! थंडीत वाढतो 'चिल ब्लेन'चा धोका, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय.... - Marathi News | Winter disease chilblains symptoms, causes, treatment and preventions | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सावधान! थंडीत वाढतो 'चिल ब्लेन'चा धोका, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय....

हा काही नवीन आजार नाही, हिवाळ्यात अनेकांना ही समस्या होते. खासकरून हिवाळ्यात ज्या महिलांना जास्त बाहेर काम करावं लागतं त्यांना ही समस्या होते.  ...

सावधान! हिटरच्या अतिवापरामुळे होऊ शकतात गंभीर आजार; 'अशी' घ्या काळजी - Marathi News | Winter Care Tips: Room heater blower in winter side effects disadvantages | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सावधान! हिटरच्या अतिवापरामुळे होऊ शकतात गंभीर आजार; 'अशी' घ्या काळजी

Health Tips in Marathi : अनेकांच्या घरी  रूम हिटरचासुद्धा वापर केला जातो. रूम हिटर  आरोग्यासाठी नुकसानकारक ठरत असून अनेकदा हिटरचा जास्त वापर जीवघेणा ठरू शकतो. ...