लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वन्यजीव

वन्यजीव, मराठी बातम्या

Wildlife, Latest Marathi News

पाणमांजरांचे संवर्धन करणार : संजू परब यांची माहिती - Marathi News | Conservation of water cats: Information by Sanju Parab | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पाणमांजरांचे संवर्धन करणार : संजू परब यांची माहिती

सावंतवाडी येथील मोती तलावात पाणमांजरांचे आगमन हे पर्यावरणीय समृद्धीचे निदर्शक आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये संरक्षित अशा या प्राण्याला संरक्षण द्यावे, अशी मागणी घुंगुरकाठी सिंधुदुर्ग या सेवाभावी स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी केली होत ...

बिबट्याचा संचार : पिंजरे, ड्रोन अन् सावज बदल असे सगळेच प्रयोग निष्फळ! - Marathi News | moving freely of leopards: All experiments like cages, drones and other changes are in vain! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याचा संचार : पिंजरे, ड्रोन अन् सावज बदल असे सगळेच प्रयोग निष्फळ!

मानवाने हे वास्तव स्विकारण्याची गरज आहे. सहजिवन, सहचरण हाच वन्यप्राणी-मानव संघर्षावर कायमस्वरूपी उपाय ठरू शकतो. ...

गोंदिया जिल्ह्यात काळविटांची संख्या ४०० च्या घरात पण... - Marathi News | The number of antelopes in Gondia district is around 400 but ... | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात काळविटांची संख्या ४०० च्या घरात पण...

वृक्ष लागवडीच्या नादात काळविटांचे अधिवास वनविभागाने व शासनाने संपविले आहे. ...

वन्यजीवांच्या मृगया चिन्हांचा अमूल्य ठेवा होतोय दुर्लक्षित - Marathi News | The invaluable preservation of wildlife deer symbols is being ignored | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वन्यजीवांच्या मृगया चिन्हांचा अमूल्य ठेवा होतोय दुर्लक्षित

वनविभागाकडे बऱ्याच काळापासून वाघ, बिबट, अस्वल, बायसन, चितळ, सांबर, कोल्हा, लांडगा यासह अनेक पक्ष्यांची मृगया चिन्हे आहेत. हा अनमोल ठेवा असल्याने त्यांचे वैज्ञानिकदृष्ट्या जतन व्हावे, याकरिता वनविभागाने पाऊल उचलले आहे. ...

आता तर ‘आदित्य’ने खाणेपिणेही दिलेय सोडून... - Marathi News | Now Aditya has given up eating and drinking ... | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आता तर ‘आदित्य’ने खाणेपिणेही दिलेय सोडून...

अवघ्या चार वर्षाचा आदित्य नावाचा हत्ती ११ जून रोजी चिखलात अडकल्याने तो गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ आहे. त्याने खाणेपिणे सोडून दिले असून वन विभागाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्याच्यावर उपचार सुरू केले आहे. ...

गोंदिया जिल्ह्यात विहिरीत पडले तीन चितळ - Marathi News | Three deer fell into a well in Gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात विहिरीत पडले तीन चितळ

सोंदड वनक्षेत्रातील गिरोला येथील देवराम सुपारे यांचे शेतातील विहिरीत ता. 22 ला पहाटेच्या सुमारास दोन मादी एक नर चितळ विहिरीत पडल्याची घटना घडली. ...

खतरनाक! वाघाला घरात शिरताना पाहून लोकांचा थरकाप उडाला; अन् मग...., पाहा व्हिडीओ - Marathi News | Tiger enters in home villagers shocked and run video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :खतरनाक! वाघाला घरात शिरताना पाहून लोकांचा थरकाप उडाला; अन् मग...., पाहा व्हिडीओ

गावातील लोक या वाघाला पाहून सुरुवातीला खूप घाबरले. मग लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला.  ...

अमरावती जिल्ह्यात चिनी मांज्यातून सोडवले तीन फूट लांबीचे घुबड - Marathi News | A three-foot-long owl rescued from a Chinese owl in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यात चिनी मांज्यातून सोडवले तीन फूट लांबीचे घुबड

गांधीपूल येथील विणकर वसाहतीतील गृहस्थ रमेश नाडगे यांना मांज्याच्या धाग्यात गुरफटलेल्या अवस्थेत पक्षी दिसून आला. त्यांनी तत्काळ झाडावर चढून त्याला खाली आणले. ...