"राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
पश्चिम बंगाल, मराठी बातम्या FOLLOW West bengal, Latest Marathi News
ममता यांनी मांडलेल्या अँटी रेप बिलमध्ये १० दिवसांत फाशी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मरेपर्यंत तुरुंगवास, फाशी या शिक्षा केंद्राच्या विधेयकातही आहेत. परंतू, याला विलंब लागत होता. ...
ममता यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. याच्या दुसऱ्या दिवशी हे विधेयक मांडण्यात आले आहे. ...
Anti-Rape Bill introduced in Bengal Assembly: पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बलात्कार विरोधी विधेयक विधानसभेत मांडलं आहे. ...
Kolkata College Case News: सीबीआयकडून संदीप घोष यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी केली जात आहे. ...
विशेष अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार असून मंगळवारी प्रस्तावित विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. ममतांच्या या भूमिकेला मुख्य विरोधी पक्ष भाजपा विधानसभेत पाठिंबा देणार आहे. ...
Kolkata Rape & Murder Case: कोलकातामधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्याप्रकरणात नवा द्विस्ट येण्याची शक्यता आहे. ...
बंगालमध्ये तर भाजपचे ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. ...
Kolkata Doctor Case : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ट्रेनी डॉक्टरसोबत घडलेल्या भयंकर घटनेच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. ...