लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल, मराठी बातम्या

West bengal, Latest Marathi News

ममतांचा डॅमेज कंट्रोल; नाराज शुभेंदू अधिकारी तृणमूलमध्येच राहणार - Marathi News | Mamata Banerjee's damage control; Shubhendu Adhikari will remain in Trinamool | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ममतांचा डॅमेज कंट्रोल; नाराज शुभेंदू अधिकारी तृणमूलमध्येच राहणार

Kolkata Politics : शुभेंदू अधिकारी हे गेल्या वर्षभरापासून ममता सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकांना अनुपस्थित राहात होते. तसेच ते तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचा चर्चाही बंगालच्या राजकारणात रंगल्या होत्या. ...

काय सांगता? विमानावर मधमाशांचा हल्ला, फ्लाईट एक तास लेट! - Marathi News | omg when bee attack two flights at kolkata airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता? विमानावर मधमाशांचा हल्ला, फ्लाईट एक तास लेट!

एअरलाईनशी संबंधित प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सायंकाळी आणि सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. दोनही दिवस अशाच प्रकारची घटना घडली. ...

"तृणमूलचे ६२ आमदार भाजपाच्या संपर्कात, पंधरा दिवसात ममता बॅनर्जी सरकार पडणार’’ - Marathi News | "62 Trinamool Congress MLAs in touch with BJP, Mamata Banerjee government will fall in 15tn Days" - Saumitra Khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तृणमूलचे ६२ आमदार भाजपाच्या संपर्कात, पंधरा दिवसात ममता बॅनर्जी सरकार पडणार’’

Mamata Banerjee News : गेल्या दहा वर्षांपासून राज्यात सत्तेवर असलेल्या ममत बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागले असून, काही बड्या नेत्यांसह अनेक आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. ...

"ममतांना बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात राज्यपाल" - Marathi News | ''Governor can ask Mamata Banerjee to prove majority'', BJP MP Soumitra Khan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ममतांना बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात राज्यपाल"

west Bengal: पश्चिम बंगामध्ये विधानसभेच्या 294 जागा आहेत. तर पुढील वर्षी एप्रिल-मे मध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे.  ...

अमित शहा कोलकात्यात; सीबीआयची पश्चिम बंगालसह चार राज्यांत मोठी कारवाई - Marathi News | Amit Shah in Kolkata; CBI biggest raids in four states, including West Bengal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमित शहा कोलकात्यात; सीबीआयची पश्चिम बंगालसह चार राज्यांत मोठी कारवाई

CBI Raid : कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी दीड वर्षांपूर्वी शारदा चिटफंड घोटाळ्यात छापा टाकण्यासाठी सीबीआयचे टीम गेली होती. मात्र, त्यांना कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ...

ममतांना दिवसभरात दुसरा धक्का, तृणमूलला सोडचिठ्ठी देत आमदाराचा भाजपात प्रवेश - Marathi News | Another blow to Mamata Banerjee during the day, MLA Mihir Goswami joins BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांना दिवसभरात दुसरा धक्का, तृणमूलला सोडचिठ्ठी देत आमदाराचा भाजपात प्रवेश

BJP News : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासाठी आजचा दिवस हा दुहेरी धक्का देणारा ठरला. ...

ममता बॅनर्जींना मोठा धक्का, ज्येष्ठ सहकारी आणि बड्या मंत्राने प. बंगाल सरकारमधून दिला राजीनामा - Marathi News | Big blow to Mamata Banerjee, senior colleague Suvendu Adhikari Resigned from the W. Bengal government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींना मोठा धक्का, ज्येष्ठ सहकारी आणि बड्या मंत्राने प. बंगाल सरकारमधून दिला राजीनामा

West Bengal - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला आता काही महिन्यांचाच अवधी राहिला असताना राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापू लागले आहे. ...

टिकटॉकवरील कोलकात्याची मैत्रीण समोर दिसताच तरुणाने ठोकली धूम! - Marathi News | The young man knocked when he saw his girlfriend from Kolkata on the ticket | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टिकटॉकवरील कोलकात्याची मैत्रीण समोर दिसताच तरुणाने ठोकली धूम!

ओळखीचे प्रेमात रूपांतर ...