लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल, मराठी बातम्या

West bengal, Latest Marathi News

दुर्गा मातेच्या मूर्तीमध्ये महिषासुराच्या जागी गांधीजींना दाखवलं! आयोजक म्हणाले, हा निव्वळ योगायोग - Marathi News | West bengal kolkata durga pandal mahishasura mahatma gandhi photo controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुर्गा मातेच्या मूर्तीमध्ये महिषासुराच्या जागी गांधीजींना दाखवलं! आयोजक म्हणाले, हा निव्वळ योगायोग

"आम्ही अशा गोष्टींचे समर्थन करत नाही. महात्मा गांधींचा अपमान अस्वीकार्य आहे. प्रशासनाने आयोजकांविरोधात कारवाई करायला हवी," असे भाजप प्रवक्त्या समिक भट्टाचार्य यांनी म्टले आहे. ...

खासगी संवाद त्रयस्थांना दिल्याने गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारांचा भंग: कोलकाता उच्च न्यायालय  - Marathi News | kolkata high court said violation of fundamental right to privacy by disclosure of private communications to third parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासगी संवाद त्रयस्थांना दिल्याने गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारांचा भंग: कोलकाता उच्च न्यायालय 

मोबाइलवर वैयक्तिक संभाषण रेकॉर्ड करून व्हायरल करणाऱ्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते, हे यामुळे स्पष्ट झाले. ...

एकावेळी दोन मुलांसोबत होतं मुलीचं अफेअर, जे झालं त्याचा तिने विचारही केला नसेल - Marathi News | Story of a girl love affair with two boys together asansol west bengal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकावेळी दोन मुलांसोबत होतं मुलीचं अफेअर, जे झालं त्याचा तिने विचारही केला नसेल

Crime News : फायरिंगचा आवाज ऐकताच लोक जमा झाले. स्थानिक लोकांनी सांगितलं की, मुलीचं एकवेळी दोन मुलांसोबत अफेअर होतं.  ...

अबब! कुक, ड्रायव्हर, माळी होते कंपन्यांचे संचालक; पगार हजारात तर मालमत्ता कोटीत - Marathi News | Bengal Teacher Recruitment Scam: Cooks, drivers, gardeners were directors of companies; Salary in thousands and assets in crores | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबब! कुक, ड्रायव्हर, माळी होते कंपन्यांचे संचालक; पगार हजारात तर मालमत्ता कोटीत

८ जून २०२२ रोजी कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, सौमेन नंदी विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य, सीबीआयने पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांवर कथित अनियमिततेसाठी गुन्हा दाखल केला होता. ...

Mamata Banerjee on PM Modi : 'ED-CBIच्या गैरवापरात पंतप्रधान मोदींचा हात नाही'; ममता बॅनर्जींचं आश्चर्यचकित करणारं विधान - Marathi News | West bengal dont believe pm narend modi behind misuse of cbi ed says CM mamata banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ED-CBIच्या गैरवापरात पंतप्रधान मोदींचा हात नाही'; ममता बॅनर्जींचं आश्चर्यचकित करणारं विधान

खरे तर, सीबीआय आणि ईडी सारख्या केंद्रीय संस्था ​​पश्चिम बंगालमध्ये अनेक प्रकरणांचा तपास करत आहेत. यात तृणमूल काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते आरोपी आहेत. ...

'माझ्या अंगाला हात लावू नकोस, मी पुरुष आहे', तृणमूलने उडवली शुभेंदू अधिकारींची खिल्ली - Marathi News | west bengal news: 'Don't touch my body, I am a man and you are woman', Trinamool mocks Shubhendu adhikari's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझ्या अंगाला हात लावू नकोस, मी पुरुष आहे', तृणमूलने उडवली शुभेंदू अधिकारींची खिल्ली

भाजपच्या नबान्न अभियानादरम्यान भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांचा महिला पोलिसाशी झालेला संवाद तृणमूलने शेअर केला आहे. ...

West Bengal violence: जाळपोळ, दगडफेक... बंगालमध्ये पुन्हा हिंसाचारल! BJP-TMC कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी - Marathi News | West Bengal violence: Arson, stone pelting, violence in West Bengal, Clash between BJP-TMC workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जाळपोळ, दगडफेक... बंगालमध्ये पुन्हा हिंसाचारल! BJP-TMC कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

West Bengal violence:भाजपच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अश्रूधुर सोडला, कार्यकर्त्यांनी पोलिसाची गाडी जाळली. ...

पश्चिम बंगालमध्ये भाजप-डावे एकत्र येणार? शुभेंदु अधिकारींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण... - Marathi News | west bengal | will bjp and left joins hand to defeat mamata banerjee? leader of opposition suvendu adhikari offered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये भाजप-डावे एकत्र येणार? शुभेंदु अधिकारींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण...

भाजप आमदार शुभेंदू अधिकारी यांच्या एका विधानामुळे बंगालच्या राजकारणात नवीन चर्चा सुरू झाली आहे. ...