लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
चेहऱ्यावरचा ग्लो न घालवता वजन कसं कमी कराल? सेलिब्रिटी डाएटिशियन ऋजुता दिवेकरांनी सांगितला खास उपाय - Marathi News | How to lose weight without losing the glow dietician Rujuta Diwekar tells about it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावरचा ग्लो न घालवता वजन कसं कमी कराल? सेलिब्रिटी डाएटिशियन ऋजुता दिवेकरांनी सांगितला खास उपाय

Weight Loss Tips: वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असताना अनेकदा ही समस्या बघायला मिळते की, काहींचं वजन कमी होण्यासोबतच त्यांच्या चेहऱ्यावरील ग्लो सुद्धा कमी होतो. ...

करण जोहरने ओजेम्पिक डाएट करून वजन घटवलं? आहारतज्ज्ञ सांगतात  ते करणं कोणासाठी चांगलं.. - Marathi News | what is ozempic diet? who can do ozempic diet, benefits and side effects of ozempic diet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करण जोहरने ओजेम्पिक डाएट करून वजन घटवलं? आहारतज्ज्ञ सांगतात  ते करणं कोणासाठी चांगलं..

What Is Ozempic Diet?: सध्या करण जोहरच्या (Karan Johar) ओजेम्पिक डाएटची सगळीकडे चर्चा आहे. त्याने आपण असं काही करून वजन घटवलेलं नाही असं स्पष्टपणे सांगितलं. पण तरीही आता हा डाएटप्रकार सध्या खूप चर्चेत आहे.  यामध्ये नेमकं कशा पद्धतीने डाएट केलं जातं, ...

पोटावर वाढलेली चरबी भरभर होईल कमी, एक्सपर्टनं सांगितले वजन कमी करण्याचे 3 सोपे उपाय! - Marathi News | Fitness coach Sonia Hooda told 3 easy hacks to lose belly fat naturally | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटावर वाढलेली चरबी भरभर होईल कमी, एक्सपर्टनं सांगितले वजन कमी करण्याचे 3 सोपे उपाय!

Belly Fat Reduce Tips : एकदा का वजन वाढल्यावर शरीर तर बेढब दिसतंच, सोबतच वेगवेगळे आजारही शरीरात घर करतात. पोटावर वाढत असलेल्या चरबीमुळे महिला अधिक वैतागलेल्या असतात. ...

गव्हाच्या पोळ्या खाऊन वाढतंय वजन, होत आहेत आजार? एक्सपर्ट सांगतात 'या' चपात्या खा - Marathi News | which is the best alternate option for wheat roti, side effects of eating wheat roti | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गव्हाच्या पोळ्या खाऊन वाढतंय वजन, होत आहेत आजार? एक्सपर्ट सांगतात 'या' चपात्या खा

Side Effects Of Eating Wheat Roti: गव्हाच्या पोळ्यांमुळे बीपी, लठ्ठपणा, मधुमेह यासारखे आजार वाढत आहेत असं काही तज्ज्ञ लोकांचं म्हणणं आहे.(Which is the best alternate option for wheat roti?) ...

शरीर सुबक पण मांड्या बेढब? हे ४ उपाय पाहा.. मांड्यांची चरबी पटापट कमी होईल.. - Marathi News | Check out these 4 remedies.. Thigh fat will reduce instantly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीर सुबक पण मांड्या बेढब? हे ४ उपाय पाहा.. मांड्यांची चरबी पटापट कमी होईल..

Check out these 4 remedies.. Thigh fat will reduce instantly : मांड्यांची चरबी होईल गायब. पाय दिसतील छान सुबक पाहा काय कराल. ...

२५ ते ३० वयादरम्यान का वाढतं तरुणींचं वजन? डॉक्टरांनी सांगितला जाडी न वाढू देण्याचा सोपा उपाय - Marathi News | Why do women gain weight after the age of 25 doctor shares easy fat loss tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२५ ते ३० वयादरम्यान का वाढतं तरुणींचं वजन? डॉक्टरांनी सांगितला जाडी न वाढू देण्याचा सोपा उपाय

What causes rapid weight gain in females: जर तुम्ही सुद्धा वजन वाढल्यामुळं किंवा लठ्ठपणामुळे चिंतेत असाल तर याची काही कारणं आम्ही सांगणार आहोत. ज्यांद्वारे तुम्ही वजन कंट्रोल करू शकता. ...

कितीही प्रयत्न केले तरी वजन कमीच होऊ न देणारे ‘हे’ पदार्थ, ते थांबवा नाहीतर वाढेल लठ्ठपणा - Marathi News | Avoid these 7 foods when trying to lose weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही प्रयत्न केले तरी वजन कमीच होऊ न देणारे ‘हे’ पदार्थ, ते थांबवा नाहीतर वाढेल लठ्ठपणा

Weight Loss Mistakes: वाढलेल्या वजनामुळं हैराण लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. एक्सरसाईज सोबतच काय खाऊ नये असा त्यांना प्रश्न पडतो. याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. ...

छोटीशी लवंग आहे भारी तिखट आणि कामाची! पाहा लवंग कोणत्या आजारात ठरते औषध गुणकारी - Marathi News | Doctor told 3 ways to eat cloves for weight loss and strong digestion | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छोटीशी लवंग आहे भारी तिखट आणि कामाची! पाहा लवंग कोणत्या आजारात ठरते औषध गुणकारी

Cloves for weight loss :डॉ. सलीम जैदी यानी छोटीशी जडी-बुटी असलेल्या लवंगाचे आरोग्याला होणारे फायदे याबाबत माहिती दिली आहे. ...