लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
वजन कमी करायचं तर महिनाभर रात्री 'या' वेळेत जेवा; सुटलेलं पोट होईल सपाट, वजन कमी - Marathi News | What Time Should You Eat Dinner? For Weight loss and Fitness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं तर महिनाभर रात्री 'या' वेळेत जेवा; सुटलेलं पोट होईल सपाट, वजन कमी

What Time Should You Eat Dinner? For Weight loss and Fitness : एका महिन्यासाठी 'या' वेळेत डिनर करा; वेट लॉस होणारच.. ...

काही केल्या वजन कमी होईना? सकस आहार, दैनंदिन व्यायामाचं सूत्र ठरेल फायदेशीर; वाचा टिप्स  - Marathi News | health tips for reducing weight know about how to maintain balance between diet and workout | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :काही केल्या वजन कमी होईना? सकस आहार, दैनंदिन व्यायामाचं सूत्र ठरेल फायदेशीर; वाचा टिप्स 

वाढत्या वजनामुळे नागरिकांमध्ये लठ्ठपणा येत आहे. त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ...

भरपूर व्यायाम करूनही पोट- मांड्या कमीच होत नाही? जेवताना ४ पथ्यं पाळा, पोट कमी होईलच.. - Marathi News | what should be the ideal diet for weightloss, weight loss tips, how to lose belly fat, 4 simple tips for weight control | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भरपूर व्यायाम करूनही पोट- मांड्या कमीच होत नाही? जेवताना ४ पथ्यं पाळा, पोट कमी होईलच..

4 Simple Tips For Weight Control: व्यायाम करूनही वजन काही आटोक्यात येत नसेल तर आता तुमच्या आहारावर लक्ष केंद्रित करा. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहा... (what should be the ideal diet for weightloss) ...

वजन- शुगर वाढेल म्हणून बटाटा खाणं टाळता? बघा बटाटा खाऊनही वजन कंट्रोलमध्ये ठेवण्याच्या टिप्स - Marathi News | Do you avoid eating potato because it will increase your weight? Check out the tips to keep weight under control despite eating potatoes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन- शुगर वाढेल म्हणून बटाटा खाणं टाळता? बघा बटाटा खाऊनही वजन कंट्रोलमध्ये ठेवण्याच्या टिप्स

Important Tips For Eating Potato: वजन, शुगर वाढेल म्हणून बटाटा खाणं टाळत असाल तर आता डॉक्टरांनी बटाटा खाण्याविषयी दिलेल्या या टिप्स पाहा आणि आवडत असेल तर बिंधास्त बटाटा खा... (how to eat potato to avoid weight gain) ...

साखर खाणं एकदम बंद करणंही ठरू शकतं त्रासदायक, तब्येतीवर होऊ शकतात ६ परिणाम - Marathi News | Stopping eating sugar completely can be troublesome, with 6 health consequences, Disadvantages Of Suddenly Stopping Sugar Intake Completely | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साखर खाणं एकदम बंद करणंही ठरू शकतं त्रासदायक, तब्येतीवर होऊ शकतात ६ परिणाम

Disadvantages Of Suddenly Stopping Sugar Intake Completely: साखर आरोग्यासाठी चांगली नाही. त्यामुळे ती पुर्णपणे बंद करण्याच्या तयारीत असाल तर हे एकदा वाचून घ्या... ...

प्रोटीन हवंय भरपूर तर रोज १ मूठभर शेंगदाणे खा, हाडांना बळकटी-घोडयासारखी ताकद येईल - Marathi News | Health Benefits Of peanuts : What Are Benefits Of Eating Peanuts Daily | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रोटीन हवंय भरपूर तर रोज १ मूठभर शेंगदाणे खा, हाडांना बळकटी-घोडयासारखी ताकद येईल

Health Benefits Of peanuts : शेंगदाणे प्लांट बेस्ड प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत आहेत.  १०० ग्राम शेंगदाण्यातून २५.८ ग्राम प्रोटीन मिळते. ...

पोट, मांड्या-दंड थुलथुलीत दिसतात? 'इवल्याशा' बिया कमी करू शकतात तुमचं वजन..पण कसे? - Marathi News | Surprising Ways How Flaxseed Helps You Lose Weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट, मांड्या-दंड थुलथुलीत दिसतात? 'इवल्याशा' बिया कमी करू शकतात तुमचं वजन..पण कसे?

Surprising Ways How Flaxseed Helps You Lose Weight : किचनमधल्या इवल्याशा बिया वजन कमी करण्यास करू शकतात मदत.. ...

नाष्टा करणे बंद केल्याने वजन घटते? सकाळी ४ हेल्दी चविष्ट पदार्थ खा; वेटलॉसची गॅरंटी - Marathi News | Best Breakfast Foods for Weight Loss - check out list | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाष्टा करणे बंद केल्याने वजन घटते? सकाळी ४ हेल्दी चविष्ट पदार्थ खा; वेटलॉसची गॅरंटी

Best Breakfast Foods for Weight Loss - check out list : '४' प्रकारचे पदार्थ नाश्त्याला खाल्ल्याने वजन घटेल.. ...