Nagpur News सोमवारी सकाळी नागपुरात यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. हवामान खात्यानुसार किमान ७.८ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. राज्यातील सर्वात कमी तापमान नागपुरातच होते. ...
सोमवारी पहाटेच्या सुमारास सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. रविवारी सायंकाळपासूनच गारठा वाढला होता. सोमवारी किमान ७.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले. ...
शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत असून रविवारी सकाळी किमान तापमानाचा पारा अधिकच घसरला. या हंगामात पहिल्यांदाच १२.५अंशापर्यंत तापमान मोजले गेले असून ही अतापर्यंतची नीचांकी नोंद ठरली आहे. पुढील आठवडाभर हवामान कोरडे राहणार असून थंडीची तीव्रता अधिक वाढण ...
शनिवारी जिल्ह्याचे कमाल तापमान २७ अंश सेल्सिअसवर आले असतानाच किमान तापमान १२ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले होते. तर रविवारीही तापमान घटले असून किमान तापमान ११.५ अंश सेल्सिअसवर आले. ...
आर्वी तालुक्यातील ५० गावांतील तूर पिकावर या अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने ऐन भरात येणारे तूर पीक धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप हंगामात अतिपावसाने सोयाबीन पीक हातचे गेले. ...