लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

kolhapur news: काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडा, मुदाळतिट्टा येथे शेतकऱ्यांचे निषेध आंदोलन - Marathi News | release water to the right canal of Kalammawadi dam, protest movement of farmers in Mudaltitta | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kolhapur news: काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडा, मुदाळतिट्टा येथे शेतकऱ्यांचे निषेध आंदोलन

पाणी नसल्याने पिकाचे नुकसान ...

गाेष्ट पाण्याची: मुंबईतील दोन कोटी नागरिकांना पाणी मिळते तरी कसे? - Marathi News | Water problem How can two crore citizens of Mumbai get water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गाेष्ट पाण्याची: मुंबईतील दोन कोटी नागरिकांना पाणी मिळते तरी कसे?

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून जिचा नावलौकिक आहे, अशी मुंबई महापालिका तब्बल दोन कोटींहून अधिक नागरिकांची तहान दररोज भागवत असते. ...

पाणी पिण्याबाबत माहित असायलाच हव्यात ४ गोष्टी, तज्ज्ञ सांगतात, पाणी पिण्याची योग्य पद्धत... - Marathi News | Tips About Drinking Water : 4 things you should know about drinking water, experts say, the right way to drink water... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाणी पिण्याबाबत माहित असायलाच हव्यात ४ गोष्टी, तज्ज्ञ सांगतात, पाणी पिण्याची योग्य पद्धत...

Tips About Drinking Water : आहाराबाबत आपण जितके जागरुक असतो तितके पाण्याबाबत नाही, म्हणूनच या गोष्टी समजून घ्यायला हव्यात. ...

सांगली जिल्ह्यात २४८ गावांतील पाणी दूषित, नेमकी गावं कोणती...जाणून घ्या - Marathi News | Water contaminated in 248 villages in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात २४८ गावांतील पाणी दूषित, नेमकी गावं कोणती...जाणून घ्या

सांगली : जिल्हा परिषद पाणीपुरवठा स्वच्छता विभागातर्फे जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी शाळेसह गावांतील पाण्याचे पाच हजार २७६ नमुने घेतले होते. ... ...

Sangli News: ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू, पाणी दुसऱ्या टप्प्यापर्यंत - Marathi News | Revision of Maisal Upsa Irrigation Scheme to begin on Friday in miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू, पाणी दुसऱ्या टप्प्यापर्यंत

म्हैसाळ योजनेचे पाच टप्प्यात तब्बल ७५ पंप आहेत ...

गुरुजींनी भागविली अख्ख्या गावाचीच तहान; जागेसह तीन लाख खर्चून बांधलेली विहीर केली दान - Marathi News | Inzala village were facing the water scarcity, teacher donated his land along with a well for the villagers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुरुजींनी भागविली अख्ख्या गावाचीच तहान; जागेसह तीन लाख खर्चून बांधलेली विहीर केली दान

इंझाळा येथे दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवते ...

आयुषच्या धाडसाला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार; तलावात बुडणाऱ्या दोघांना वाचवून दिले ‘आयुष्य’ - Marathi News | National Bravery Award for AYUSH's Courage; 'Ayushya' saved two people who were drowning in the lake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुषच्या धाडसाला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार; तलावात बुडणाऱ्या दोघांना वाचवून दिले ‘आयुष्य’

तलावात बुडत असलेल्या मुलांना पाहून १३ वर्षीय आयुष तापकीर याने स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली ...

आता या बड्या उद्योगातही उतरणार अदानी, थेट टाटांसोबत होणार फाईट! जाणून घ्या संपूर्ण प्लॅन - Marathi News | Adani will enter water purifier treatment and distribution sector now, fight with Tata directly Know the complete plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता या बड्या उद्योगातही उतरणार अदानी, थेट टाटांसोबत होणार फाईट! जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

कंपनी पुढील आठवड्यात 20,000 कोटी रुपयांचा एफपीओ घेऊन येत आहे. हा अदानी समूह बंदरे, विमानतळ, रस्ते आणि वीजेसह पायाभूत सुविधांच्या विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. ...