लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

धोक्याची सूचना देणारी जायकवाडीची यंत्रे बंद - Marathi News | Jayakwadi's warning devices are switched off | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धोक्याची सूचना देणारी जायकवाडीची यंत्रे बंद

यंत्राद्वारे नोंद घेऊन धरणाच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवले जाते. जायकवाडी धरणावर मात्र, यापैकी एकही यंत्र चालू अवस्थेत नाही. ...

Rain : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कुठली धरणे भरली? वाचा संपूर्ण माहिती - Marathi News | Dam water storage in Maharashtra and dam water discharge information upto 18 sept 23 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कुठली धरणे भरली? वाचा संपूर्ण माहिती

गेल्या दोन-तीन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा वाढला आहे. राज्यातील धरणांमधील पाणीसाठा व विसर्गाची १८ सप्टेंबर २३ पर्यंतची माहिती अशी आहे. ...

विदेशी जिलेबी मासे वाढल्याने स्थानिक मासे आले धोक्यात - Marathi News | The increase in foreign tilapia fish threatened local fish | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदेशी जिलेबी मासे वाढल्याने स्थानिक मासे आले धोक्यात

जिलेबी मासा हा एक विदेशी, आक्रमक व जैवविविधतेस हानिकारक असा मासा आहे. सिल्लोड तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या पूर्णा नदीवरील नेवपूर व खडकपूर्णा या दोन धरणांमध्ये जिलेबी हा मासा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आढळत आहे. ...

गंगापूरचा विसर्ग १,१०६ क्यूसेक; गोदावरीची पातळी वाढली - Marathi News | Discharge of Gangapur 1,106 cusecs; The level of Godavari rose | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गंगापूरचा विसर्ग १,१०६ क्यूसेक; गोदावरीची पातळी वाढली

रविवारी (दि. १७) पहाटेपासून त्र्यंबकेश्वर, दिंडोरी तालुक्यात पावसाच्या सरींनी जोर धरला होता. यामुळे पाणलोट क्षेत्रातून गंगापूर, वाघाड धरणांत पूरपाण्याची आवक वाढल्याने विसर्ग वाढविण्यात आला. ...

आज दुपारपासून उजनीतून पाणी सोडणार - Marathi News | Water will be released from Ujani from this afternoon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज दुपारपासून उजनीतून पाणी सोडणार

दि. १८ रोजी दुपारपासून उजनी धरणातून ६००० क्युसेकने भीमा नदीपात्रात पंढरपूरसह सोलापूर शहरासाठी एकाच वेळी पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. ...

उजनी धरण भरण्यास अजून किती पाणी लागणार? - Marathi News | How much more water will be required to fill Ujani Dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरण भरण्यास अजून किती पाणी लागणार?

सायंकाळपासून दौंड येथून उजनीच्या दिशेने येणाऱ्या विसर्गात मोठी वाढ झाली असून, दौंड येथून २४७०१ क्युसेकने विसर्ग चालू आहे. ...

कृषी विभागाला ७०९ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी - Marathi News | 709 Crore 49 Lakh Rs Fund giving to department of agriculture Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विभागाला ७०९ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याच्या विकासासाठी ४६ हजार ४५३ कोटी ९० लाख रुपये खर्च करणार ...

‘मिशन भगीरथ’मुळे ऐन दुष्काळी स्थितीत ४६७ सघमी पाणीसाठ्याची भर! - Marathi News | due to mission bhagirath water reservoir has been added to the drought situation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘मिशन भगीरथ’मुळे ऐन दुष्काळी स्थितीत ४६७ सघमी पाणीसाठ्याची भर!

जिल्हा परिषदेने रोजगार हमी योजनेतून ११० कोटींच्या या योजनेतून पहिल्याच वर्षी ४६७ दलघफू साठा झाला आहे. ...