लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

जलवाहिनीवरील झाकण तुटल्याने विक्रोळीत झाली पाण्याची नासाडी - Marathi News | Due to the broken cover on the water channel, the water was wasted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलवाहिनीवरील झाकण तुटल्याने विक्रोळीत झाली पाण्याची नासाडी

विक्रोळी पश्चिमेकडील एल. बी. एस. मार्गावर शनिवारी सकाळपासून सुरू झालेली पाणी गळती थांबविण्यात मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेला रविवारी पहाटे यश आले. ...

सर्व धरणे भरली, गोदावरीत १३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग - Marathi News | All dams overflow, 13 thousand cusecs of water released in Godavari | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सर्व धरणे भरली, गोदावरीत १३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

गंगापूर धरणातून ३ हजार ३२० क्युसेकने विसर्ग करण्यात आला. कडवा धरणातून २१२ क्युसेक करंजवण ३२०, पालखेड धरणातून २१८ क्युसेक विसर्ग करण्यात आला. ...

जोरदार पावसाने वाढला राज्यातला धरणसाठा, कोणते धरण किती भरले? - Marathi News | Heavy rain has increased the dam stock in the state, how much inflow in which dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जोरदार पावसाने वाढला राज्यातला धरणसाठा, कोणते धरण किती भरले?

राज्यभर पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर धरण पाणलोटात वाढ झाली आहे. विदर्भातील नागपूरमध्ये पावसाने दाणादाण उडवल्याचे चित्र असून ऊर्ध्व वर्धा ... ...

नवी मुंबईची पाणी चिंता मिटली; मोरबे धरणाने गाठली अत्युच्च १०० टक्के पातळी - Marathi News | Navi Mumbai water worries solved; Morbe dam reached the highest 100 percent level | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईची पाणी चिंता मिटली; मोरबे धरणाने गाठली अत्युच्च १०० टक्के पातळी

यावर्षी मोरबे धरण प्रकल्प क्षेत्रात आजतागायत 3540.00 मि.मि. पावसाची नोंद झाली. ...

फळ पिकांसाठी फायदेशीर मटका सिंचन - Marathi News | Beneficial matka irrigation for fruit crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळ पिकांसाठी फायदेशीर मटका सिंचन

झाडे जेवढे पाणी आपल्या मुळांद्वारे शोषून घेतात त्यापैकी काहीश्या प्रमाणातच पाण्याचा उपयोग झाडांच्या वाढीसाठी होतो व उरलेले पाणी हे पानाद्वारे बाष्पोत्सर्जनाने निघून जाते. ...

वैनगंगेत १० हजार क्युमेक्स पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | discharge of 10 thousand cumex water in vainganga gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वैनगंगेत १० हजार क्युमेक्स पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

विषेश म्हणजे याच आठवड्यातील हा दुसरा पूर राहणार आहे. ...

आज कोणत्या धरणातून किती झाला विसर्ग? - Marathi News | How much was discharged from which dam today? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज कोणत्या धरणातून किती झाला विसर्ग?

आज राज्यभर पावसाची संततधार... ...

Rain : जोरदार पावसानंतर राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा असा आहे - Marathi News | This is the water storage in major dams in Maharashtra after heavy rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain : जोरदार पावसानंतर राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा असा आहे

राज्यात विविध ठिकाणी झालेल्या पावसानंतर राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्याची दिनांक २३ सप्टेंबर २३ पर्यंतची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. ...