लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

पाण्याच्या मागणीसाठी २५ गावातील शेतकऱ्यांचे सिंचन भवनमध्ये ठिय्या आंदोलन - Marathi News | Farmers of 25 villages protested in Sinchan Bhawan to demand water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाण्याच्या मागणीसाठी २५ गावातील शेतकऱ्यांचे सिंचन भवनमध्ये ठिय्या आंदोलन

गल्हाटी धरणासाठी स्वतंत्र उपसा सिंचन योजना मंजूर करा ...

नीरा देवघरच्या कालवा विस्तारीकरणावर केंद्राच्या गुंतवणूक समितीची मोहोर, ३ हजार कोटींचा निधी - Marathi News | Center's investment committee's stamp on Neera Deoghar canal expansion, 3 thousand crores fund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा देवघरच्या कालवा विस्तारीकरणावर केंद्राच्या गुंतवणूक समितीची मोहोर, ३ हजार कोटींचा निधी

४३ हजार हेक्टर शेतीला मिळणार पाणी.... ...

रबी हंगामासाठी कुठल्या धरणात किती पाणीसाठा झालाय? जाणून घ्या - Marathi News | know the dam water storage and water discharge from major irrigation projects in Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रबी हंगामासाठी कुठल्या धरणात किती पाणीसाठा झालाय? जाणून घ्या

दिनांक १ जून ते आज दिनांक ३ ऑक्टोबर २३ पर्यंत राज्यातील धरणांमधील पाणीसाठा असा आहे. ...

चोवीस तासात चार टीएमसी, उजनी धरणाची पाणी पातळी ७ टक्क्याने वाढली - Marathi News | The water level of four TMC, Ujani dam rose by 7 percent in twenty-four hours | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चोवीस तासात चार टीएमसी, उजनी धरणाची पाणी पातळी ७ टक्क्याने वाढली

मागील २४ तासात उजनी धरणात सुमारे चार टीएमसी पाणी आले असून, टक्केवारी तब्बल ७ ने वाढली आहे, तर उपयुक्त साठाही २४.२५ टीएमसी एवढा झाला आहे. ...

आमदार सुमनताईंचे सांगलीत उपोषण सुरु, पुत्र रोहितही आंदोलनात  - Marathi News | Tasgaon - Include the villages of Kavthemahankal Constituency in Tembhu Irrigation Scheme, MLA Sumantai Patil hunger strike in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आमदार सुमनताईंचे सांगलीत उपोषण सुरु, पुत्र रोहितही आंदोलनात 

मतदारसंघातील आठ गावांचा टेंभू सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी ...

गंगापूर, भंडारदरा १००% भरलं, आज कोणत्या धरणात किती पाणी आलं? जाणून घ्या - Marathi News | Gangapur, Bhandardara dam100% full, water storage and water discharge from major dam of Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गंगापूर, भंडारदरा १००% भरलं, आज कोणत्या धरणात किती पाणी आलं? जाणून घ्या

राज्यातील मुख्य धरणांमधील आजमितीस असलेला एकूण पाणीसाठा आणि धरणांतून होणाऱ्या विसर्गाची स्थिती आज २ ऑक्टाेबर रोजी अशी आहे. ...

Solapur: उजनीमध्ये तब्बल ३२ हजारांचा विसर्ग, धरणाची वाटचाल आता ५० टक्क्यांकडे - Marathi News | Solapur: As many as 32 thousand discharge in Ujni, dam progressing towards 50 percent now | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीमध्ये तब्बल ३२ हजारांचा विसर्ग, धरणाची वाटचाल आता ५० टक्क्यांकडे

Solapur: दौंड येथून उजनी देणाऱ्या विसर्गामध्ये मोठी वाढ झाली असून, उजनीची पाणीपातळी झपाट्याने वाढून टक्केवारी ४३.८० झाली आहे. दौंड येथून ३२९८२ क्युसेक विसर्ग येत असून, मागील चार दिवसांत उजनी धरणात मोठया प्रमाणात पाणी आले आहे. ...

नाशिक, पुण्यातील धरणे फुल्ल, जाणून घ्या राज्यातील धरणांमधला पाणीसाठा - Marathi News | Dams in Nashik, Pune are full, know the water storage in dams in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक, पुण्यातील धरणे फुल्ल, जाणून घ्या राज्यातील धरणांमधला पाणीसाठा

जोरदार पावसामुळे राज्यभरातील बहुतांश धरणे भरत आली आहेत ...