लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

मंगळवारी कल्याण डोंबिवलीत पाणी नाही - Marathi News | There is no water in Kalyan Dombivli on Tuesday | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मंगळवारी कल्याण डोंबिवलीत पाणी नाही

जलशुध्दीकरण केंद्र येथील विदयुत व यांत्रिकी उपकरणांची देखभाल व दुरुस्तीची कामे मंगळवारी करण्यात येणार आहेत.   ...

Sangli: वारणा पाटबंधारे विभागाच्या पेठ येथील कार्यालयात अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव - Marathi News | Farmers surrounded the officials at the office of Warna Irrigation Department in Peth Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: वारणा पाटबंधारे विभागाच्या पेठ येथील कार्यालयात अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव

रेठरेधरण : रेठरेधरण, धुमाळवाडी व मरळनाथपुर, गावच्या शिवारात वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी सोडण्यासाठी वारंवार निवेदन देण्यात आली होती. याची ... ...

कोयनेतून सांगलीच्या सिंचनासाठी तिसऱ्यांदा पाणी सोडले, १०५० क्यूसेकचा विसर्ग  - Marathi News | Third release of water from Koyna dam for Sangli irrigation, discharge of 1050 cusecs | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेतून सांगलीच्या सिंचनासाठी तिसऱ्यांदा पाणी सोडले, १०५० क्यूसेकचा विसर्ग 

पायथा वीजगृहाचे एक युनीट सुरू  ...

पाणीप्रश्नाआडून मराठा आरक्षण आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव - अशोकराव चव्हाण - Marathi News | Plot to discredit Maratha reservation movement over water issue - Ashokrao Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाणीप्रश्नाआडून मराठा आरक्षण आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव - अशोकराव चव्हाण

उत्तर महाराष्ट्रातील धरणातून जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. या पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ...

कृष्णाकाठी वारणा नदीचे पाणी की चांदोली धरणाचे?; सांगलीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार की पुन्हा रेंगाळणार - Marathi News | Water from Varana River or Chandoli Dam near Krishna, Drinking water issue in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णाकाठी वारणा नदीचे पाणी की चांदोली धरणाचे?; सांगलीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार की पुन्हा रेंगाळणार

सत्तेच्या खेळात कधीही सांगलीचा पाणीप्रश्न सुटला नाही ...

संतापजनक! मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठवाड्याला पाणी न सोडण्याच्या शासनाच्या सूचना - Marathi News | shocking! Government instructions not to release water to Marathwada due to Maratha reservation movement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संतापजनक! मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठवाड्याला पाणी न सोडण्याच्या शासनाच्या सूचना

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी स्वत:च्या सहीने राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना २२ नोव्हेंबर रोजी लिहिलेल्या पत्रातून ही बाब समोर आली आहे. ...

अस्तरीत शेततळे ठरत आहे शेतीसाठी वरदान - Marathi News | plastic lining of farm pond to be a boon for Farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अस्तरीत शेततळे ठरत आहे शेतीसाठी वरदान

शेततळ्यात साठविलेल्या पाण्याच्या साहाय्याने भात पिकांना संरक्षित सिंचन व फळबाग, भाजीपाला यासाठी रब्बी सिंचनाची सोय, तसेच मत्स्यसंवर्धन करणे शक्य आहे. ...

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा योजनांच्या देखरेखीसाठी गठित उपसमितीच हरवली ! - Marathi News | The sub-committee formed for monitoring water supply schemes of Nagpur Zilla Parishad was lost! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा योजनांच्या देखरेखीसाठी गठित उपसमितीच हरवली !

निकृष्ट कामे करणाऱ्यांवर कारवाई कशी होणार ? ...