लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

नगर जिल्ह्यात टंचाईच्या झळा, दोन तालुक्यांत टँकर सुरू - Marathi News | there is a shortage in nagar district tankers are running in two taluks | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्यात टंचाईच्या झळा, दोन तालुक्यांत टँकर सुरू

मागील आठवड्यातील अवकाळी पावसानंतर आता तीव्र उन्हाचा चटका जा‌णवू लागला. ...

शेतकऱ्यांकडूनच पाणी सिंचन व्यवस्थापनाकडे कानाडोळा; ४३२ पैक्की ६३ संस्थाच कार्यान्वित - Marathi News | negligence to Water Irrigation Management from Farmers; 63 institutions out of 432 are operational | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांकडूनच पाणी सिंचन व्यवस्थापनाकडे कानाडोळा; ४३२ पैक्की ६३ संस्थाच कार्यान्वित

छत्रपती संभाजीनगरच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयांतर्गत मोठे, मध्यम आणि लघू अशा एकूण १७२ धरणांतर्गत ४३२ पाणी वापर संस्था प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. ...

उपचार न मिळाल्यास जीव जाण्याची शक्यता! उन्हाळ्यात टाळा उष्माघात, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला - Marathi News | Chances of death if not treated Avoid heat stroke in summer know doctor's advice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपचार न मिळाल्यास जीव जाण्याची शक्यता! उन्हाळ्यात टाळा उष्माघात, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

भरउन्हात महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर जवळपास ६०० नागरिकांना उष्माघाताचा त्रास तर १२ हून अधिक नागरिकांचा मृत्यू ...

Heavy Rain In Pune: पुण्यात येत्या २ दिवसात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता - Marathi News | Chance of thundery rain with lightning in next 2 days in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Heavy Rain In Pune: पुण्यात येत्या २ दिवसात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून शहर व जिल्ह्यात पावसाने सायंकाळी हजेरी लावत पुणेकरांची तारांबळ उडवली ...

जलवृद्धीतली आत्मनिर्भरता - Marathi News | goa to be self reliance in water | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जलवृद्धीतली आत्मनिर्भरता

गोव्याला भूजलाचे समृद्ध स्रोत लाभले असले तरी येथील ४३०.३३ चौरस किलोमीटर क्षेत्रफळातल्या भूजलाचा दर्जा समाधानकारक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

जळगाव शहरातील अयोध्या नगर, खेडी परिसरात मंगळवारी पाणी पुरवठा नाही - Marathi News | There is no water supply in Ayodhya Nagar, Khedi area of Jalgaon city on Tuesday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव शहरातील अयोध्या नगर, खेडी परिसरात मंगळवारी पाणी पुरवठा नाही

पाईपलाईनचे काम : अनेक कॉलनीत एक दिवस पुढे ढकलला ...

पुण्याचं पर्यावरण बिघडलं अन् तापमान वाढलं; शहरीकरणामुळे उष्ण बेटाकडे वाटचाल...! - Marathi News | Pune environment worsened and temperature increased Urbanization is moving towards a hot island...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचं पर्यावरण बिघडलं अन् तापमान वाढलं; शहरीकरणामुळे उष्ण बेटाकडे वाटचाल...!

शहरीकरणामुळे लोकसंख्या प्रचंड वाढली, इमारती वाढल्या, झाडं कमी झाली वाहनांची संख्या वाढली. त्यामुळे येथील वातावरणात घातक वायू वाढले ...

आता तुमच्या गावातील भूजलाचा नकाशा पाहा ऑनलाइन; लवकरच येणार मोबाइल ॲप - Marathi News | Now see your village groundwater map online; Mobile app coming soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता तुमच्या गावातील भूजलाचा नकाशा पाहा ऑनलाइन; लवकरच येणार मोबाइल ॲप

त्यासाठी ॲपवर काम सुरू असून, लवकर ते कार्यान्वित होणार आहे... ...