लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

उन्हाची तीव्रता, कासपठार राजमार्गावरील कुमुदिनी तलाव आटला ! - Marathi News | Kumudini lake on Kaspathar highway blocked! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उन्हाची तीव्रता, कासपठार राजमार्गावरील कुमुदिनी तलाव आटला !

Kas pathar Satara WaterShortege- सातारा शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसास्थळ म्हणून कास पठाराची ओळख आहे. या कास पठारापासून राजमार्गावरील तीन किलोमीटर अंतरावरील फुलांच्या हंगामात हजारो पांढऱ्या शुभ्र कमळांची पर्वणी देणाऱ्या कुमुदिनी तलावातील पाणी पूर्णप ...

अन्न पाण्याच्या शोधार्थ मेंढपाळाची भटकंती - Marathi News | Shepherds roam in search of food and water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अन्न पाण्याच्या शोधार्थ मेंढपाळाची भटकंती

राजापूर : येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर व परिसरात सध्या उन्हाच्या झळा बसू लागल्याने आपल्या मेंढ्यांची तहान भुक भागविण्यासाठी मेढपाळ रोनोमाळ फिरत आहेत. अन्न पाण्याच्या शोधार्थ मेंढपाळ हे या शेतातुन त्या शेतात बसण्यासाठी रोनोमाळ धाव घे ...

त्र्यंबकेश्वरच्या पाणी प्रश्नावर चर्चा - Marathi News | Discussion on Trimbakeshwar water issue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरच्या पाणी प्रश्नावर चर्चा

वेळुंजे : मागील काही वर्षांपासून ऐन उन्हाळ्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणी प्रश्न खूपच चिंताजनक बनला, परंतु अजूनही त्यावर कुठलाही ठोस उपाय उपयुक्त ठरताना दिसत नाही. याच संदर्भात त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या शिष्टमंडळाने खासदार हेमंत गोडसे यांची भेट घे ...

पाण्यासाठी निवळी ग्रामस्थांचे उपोषण - Marathi News | Villagers go on hunger strike for water | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पाण्यासाठी निवळी ग्रामस्थांचे उपोषण

water shortage ratnagirinews-वारंवार मागणी करूनही निवळीवासीयांना बावनदीचे पाणी देण्यात येत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. अखेर पाण्यासाठी रवळनाथ गाव विकास पॅनलच्या माध्यमातून ग्रामस्थांनी बावनदी येथे उपोषण सुरू केले आहे. ...

बुधवारी अर्ध्या नागपूर शहाराचा पाणीपुरवठा बंद - Marathi News | Water supply to half of Nagpur city was cut off on Wednesday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बुधवारी अर्ध्या नागपूर शहाराचा पाणीपुरवठा बंद

Water supply cut off पेंच १ गोरेवाडा २४ तास बंद राहणार असल्याने गांधीबाग, मंगळवारी, धरमपेठ, धंतोली व सतरंजीपुरा या झोन्सचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ...

साठवण तलावाचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद - Marathi News | The villagers stopped the work of the storage pond | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साठवण तलावाचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील मुरंबी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या वटकपाडा येथे मृद व जलसंधारण विभाग लघुपाटबंधारे साठवण तलावाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आ ...

पाणीपुरवठा योजना तत्काळ मंजूर करण्याचे आदेश - Marathi News | Order for immediate approval of water supply scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणीपुरवठा योजना तत्काळ मंजूर करण्याचे आदेश

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील काथुर्वांगण नगरपालिका हद्दीतील अतिदुर्गम भागात असलेल्या आवळखेड येथील विविध समस्या जाणून घेण्यासाठी इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी यांच्यासह सहायक गटविकास अधिकारी भरत वेंदे यांनी भेट देत येथील सरपंच व ग्राम ...

उद्या पंचवटीतील अनेक भागात पाणी पुरवठा बंद - Marathi News | Water supply to many parts of Panchavati will be cut off tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्या पंचवटीतील अनेक भागात पाणी पुरवठा बंद

नाशिक- पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील दुर्गानगर व मखमलाबाद जलकुंभास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीला गळती लागल्याने ती दुरूस्त करण्याचे काम गुरूवारी (दि.११) करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी पंचवटीतील बहुतांश भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ...