लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

Beed Water Storage Update : जोरदार पावसाचा परिणाम; बीडमध्ये पाणीसाठा ८३ टक्क्यांवर वाचा सविस्तर - Marathi News | latest news Beed Water Storage Update: Impact of heavy rain; Water storage in Beed at 83 percent Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जोरदार पावसाचा परिणाम; बीडमध्ये पाणीसाठा ८३ टक्क्यांवर वाचा सविस्तर

Beed Water Storage Update : नेहमी पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या बीड जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी आहे. धरणे तुडुंब भरल्याने टँकरचा प्रश्नच उरलेला नाही; रब्बी आणि उन्हाळ्यासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे.(Beed Water Storage Update) ...

पुणे शहरात टँकर माफियांची लॉबी, खरा ‘आका’ काेण? नागरिकांचा सवाल - Marathi News | Pune Water news Tanker mafia lobby in Pune city, who is the real boss Citizens question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात टँकर माफियांची लॉबी, खरा ‘आका’ काेण? नागरिकांचा सवाल

- मुंढवा चाैक ते वेस्टिन हाॅटेल चाैकदरम्यान नागरिकांचे पाण्यासाठी हाल  ...

नागपुरमध्ये इंदूर टळले ! पाइपलाइनच्या दूषित पाण्यामुळे ८० नागरिकांची प्रकृती खालावली - Marathi News | Indore avoided in Nagpur! 80 citizens' health deteriorates due to contaminated water from pipeline | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरमध्ये इंदूर टळले ! पाइपलाइनच्या दूषित पाण्यामुळे ८० नागरिकांची प्रकृती खालावली

Nagpur : तालुक्यातील खैरी सावनेर (ढालगाव) ला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइपलाइन फुटली आणि ग्रामपंचायत प्रशासनाने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. त्या पाइपमध्ये दूषित पाणी शिरून नळाद्वारे प्रत्येक घरात पोहोचले. ...

Navi Mumbai: नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्या 'या' भागांत ७ तास पाणीपुरवठा राहणार बंद - Marathi News | Navi Mumbai Water Cut: CIDCO Announces 7-Hour Shutdown in Kharghar, Ulwe, Taloja, and Dronagiri Wednesday | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्या 'या' भागांत ७ तास पाणीपुरवठा राहणार बंद

Navi Mumbai Water Cut: सिडकोने साई गावाजवळील हेतवणे पाइपलाइनच्या तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने नवी मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. ...

पुणे शहराच्या अनेक भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत; 'या' भागाचा पाणीपुरवठा शनिवारपर्यंत बंद - Marathi News | Water supply disrupted in many parts of Pune city; Water supply to this area to be closed till Saturday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहराच्या अनेक भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत; 'या' भागाचा पाणीपुरवठा शनिवारपर्यंत बंद

लष्कर पाणीपुरवठा येथे रामटेकडी टाकीला पाणीपुरवठा करणारी मुख्य पंपिंग लाईन अचानक फुटल्याने त्याची दुरुस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेतले आहे. ...

पुणे शहरासाठी 'मुळशी'तून ७ टीएमसी पाणी देण्यास 'जलसंपदा'कडून मान्यता - Marathi News | pune news Jalsampada approves provision of 7 TMC water from Mulshi for Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरासाठी 'मुळशी'तून ७ टीएमसी पाणी देण्यास 'जलसंपदा'कडून मान्यता

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांकडे पाठवलेला प्रस्ताव शासनाकडे पाठवणार ...

धारावी, बीकेसी, कलिनातील अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा; पुढच्या आठवड्यात ८७ तास जलवाहिनीचे काम - Marathi News | Low pressure water supply in many parts of Dharavi, BKC, Kalina; 87 hours of water supply work next week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी, बीकेसी, कलिनातील अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा; पुढच्या आठवड्यात ८७ तास जलवाहिनीचे काम

क्रॉस कनेक्शनचे महापालिकेसमोर आव्हान ...

गोंदिया जिल्ह्यात जलजीवन मिशनचा पूर्णपणे झाला बट्ट्याबोळ ! ८० टक्के गावांमध्ये नळच नाही; बडोले यांचे सभागृहात सवाल - Marathi News | Jaljeevan Mission has completely failed in Gondia district! 80 percent of villages do not have taps; Badole questions in the House | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात जलजीवन मिशनचा पूर्णपणे झाला बट्ट्याबोळ ! ८० टक्के गावांमध्ये नळच नाही; बडोले यांचे सभागृहात सवाल

गावकरी शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित : बडोले यांनी सभागृहाचे वेधले लक्ष ...