लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

वाशिम : मानोरा तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरात चार पिल्लांसह बिबट दिसल्याची चर्चा! - Marathi News | Washim: The tiger was seen in four sailies in Someshanagar area of ​​Manora taluka! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : मानोरा तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरात चार पिल्लांसह बिबट दिसल्याची चर्चा!

मानोरा (वाशिम ) : सोमेश्वरनगरातील शेतशिवारात कापूस वेचणा-या महिलांना २७ डिसेंबर रोजी चार बछड्यांसह मादी बिबट दिसल्याची चर्चा असल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. तर वनविभागाच्या अधिका-यांनी या भागाची पाहणी केली असता, त्यांना कोणातेच श्वापद परिसरा ...

वाशिम : अनियमित विद्युत पुरवठा व अन्य समस्यांमुळे शेलुबाजारवासी हैराण! - Marathi News | Washim: Shellabazaras Haraan due to irregular power supply and other problems. | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : अनियमित विद्युत पुरवठा व अन्य समस्यांमुळे शेलुबाजारवासी हैराण!

शेलुबाजार : येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालयात पुर्णवेळ कनिष्ठ अभियंता नसल्यामुळे विद्युतच्या समस्या उद्भवल्या असून त्याकडे महावितरणचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.  ...

वाशिम जिल्हा : दुर्धर आजारग्रस्त रुग्णांसाठी केवळ १२ लाखांचा निधी ! - Marathi News | Washim District: Only 12 lakh funds for sick patients! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा : दुर्धर आजारग्रस्त रुग्णांसाठी केवळ १२ लाखांचा निधी !

वाशिम - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यासाठी केवळ १२ लाख रुपयांचा निधी असल्याने लाभार्थींना लाभ देताना दमछाक होत आहे. गतवर्षी हाच निधी २२ लाख रुपये असा होता. ...

‘आॅनलाईन’ अर्ज प्रक्रियेमुळे बोगस लाभार्थ्यांवर नियंत्रण; बोगस लाभाथींचे प्रमाण घटले - Marathi News | Control over bogus beneficiaries due to online application process; The number of bogus beneficiaries decreased | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘आॅनलाईन’ अर्ज प्रक्रियेमुळे बोगस लाभार्थ्यांवर नियंत्रण; बोगस लाभाथींचे प्रमाण घटले

वाशिम: कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाºया किरकोळ लाभाच्या योजना शासनाने काही महिण्यांपूर्वी बंद करून ५० हजारांपेक्षा पुढच्या साहित्य खरेदीच्याच योजना सुरू ठेवल्या आहेत. याशिवाय ‘कॅशलेस’ प्रणालीनेच खरेदी-विक्रीचे व्यवहार ग्राह्य धरले जात असल्याने ज् ...

‘तेलंगणा’त बंजारांवर भ्याड हल्ला; मानोऱ्यातील समाजबांधवांनी केला निषेध - Marathi News | Banjara community lodge protest of Telangana insident | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘तेलंगणा’त बंजारांवर भ्याड हल्ला; मानोऱ्यातील समाजबांधवांनी केला निषेध

मानोरा :तेलंगना राज्यात बंजार समाजावर भ्याड हल्ला करुन चार लोकांची  निर्घृुन हत्या केली. शेकडो लोकांपेक्षा जास्त लोकांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी मानोरा येथील तहसील कार्यालय प्रांगणात निषेध नोंदविण्यात आला. ...

रिसोड तालुक्यात ११ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणीच नाही ! - Marathi News | There is no implementation of 11-point program in Risod taluka! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड तालुक्यात ११ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणीच नाही !

रिसोड : ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या  ११ कलमी कार्यक्रमाची रिसोड तालुक्यात अंमलबजावणी नाही तसेच रोजगार हमी योजनेंतर्गतची कामे प्रलंबित असल्याने पंचायत समिती सभापती-उपसभापतींसह सदस्यही आक्रमक झाले आहेत. ...

वाशिम जिल्हयातील शिधापत्रिकांना आधारशी जोडण्याची प्रक्रीया खोळंबली! - Marathi News | The process of linking ration cards to Aadhar cards in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हयातील शिधापत्रिकांना आधारशी जोडण्याची प्रक्रीया खोळंबली!

वाशिम : जिल्हयात शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांची संख्या २ लाख ८२ हजार आहे. त्यापैकी शिधापत्रिका आधारशी जोडण्याच्या प्रक्रीयेत २७ डिसेंबरपर्यंत केवळ ६० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित लाभार्थ्यांच्या आधारकार्डांची पडताळणी सुरू असल्याची माहिती सुत्रांन ...

मालेगांव तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेत मुदंडा विद्यालयाचा प्रथम क्रमांक - Marathi News | Mudanda School's first number in Malegaon taluka dance competition | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगांव तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेत मुदंडा विद्यालयाचा प्रथम क्रमांक

मालेगांव: तालुक्यातील शिरपूर येथे तालुकास्तरीय स्पर्धा नृत्य स्पर्धा घेण्यात  आल्या.त्यामध्ये मालेगाव येथील ना. ना. मुंदडा विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले व  विद्यालयाचे नाव उज्वल केले. ...