लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

कारंजाजवळ भाविकांच्या कारला अपघात, चार जण जखमी - Marathi News | Four people injured in a car accident near Karanja | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजाजवळ भाविकांच्या कारला अपघात, चार जण जखमी

कारंजा लाड: येथील नृसिंह स्वामी सरस्वती महाराज जन्मोत्सवानिमित्त दर्शनासाठी येणाºया भाविकांची कार आणि ला ट्रकची धडक होऊन घडलेल्या अपघातात चार भाविक जखमी झाले. ही घटना शहरापासून काही अंतरावर असलेल्या भिलखेडनजिक २८ डिसेंबर रोजी  घडली.  ...

वाशिम : सैनिक शाळेतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू  - Marathi News | Washim: A death of a student by heart attack | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : सैनिक शाळेतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू 

वाशिम : शहरापासून ६ कि़मी. अंतरावर असलेल्या यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेतील १६ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना २८ डिसेंबरला सकाळी ९:३० वाजताचे सुमारास घडली. ...

वाशिम बाजार समितीत सोयाबीनचा दर पोहोचला ३१०० रुपयांवर ! - Marathi News | Soybean prices reached Rs 3100 in Washim Market Committee | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम बाजार समितीत सोयाबीनचा दर पोहोचला ३१०० रुपयांवर !

वाशिम : गत काही दिवसांच्या तुलनेत गुरुवारी सोयाबीनचे दर २९०० ते ३१०० रुपयांदरम्यान राहिल्याने बाजारातील चढउतार शेतकरी अनुभवत आहेत. सोयाबीनच्या दरातील वाढ मध्यम व मोठ्या शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडत आहे. ...

मालेगावात छोट्या वैज्ञानिकांचा अपुर्व विज्ञान मेळावा; स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण - Marathi News | science fair in Malegaon; Distribution of prizes to the Contestants | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगावात छोट्या वैज्ञानिकांचा अपुर्व विज्ञान मेळावा; स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण

मालेगाव: जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, पंचायत समिती आणि विज्ञान अध्यापक मंडळ, मालेगाव यांच्या सयुक्त विद्यमाने येथील बाल शिवाजी विद्यालयात २७ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि अपुर्व विज्ञान मेळावा पार पडला. ...

 विद्यार्थ्यांनी कापडी पिशव्याच्या प्रदर्शनातुन दिला पर्यावरण वाचविण्याचा  संदेश - Marathi News | exhibition of cloth bag by the students | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : विद्यार्थ्यांनी कापडी पिशव्याच्या प्रदर्शनातुन दिला पर्यावरण वाचविण्याचा  संदेश

वाशिम:  दैनंदिन जिवनातील प्लास्टिकच्या वाढत्या उपयोगीतेमुळे पर्यावरणाची विविध मार्गाने हानी होत असून प्लास्टिक वापरावर पर्याय शोधून दैनंदिन जीवनात स्वबनावटीच्या कापडी  पिशव्या वापरान्या संदर्भात विद्यार्थ्यानी बनवीलेया भव्य कापडी पिशव्यांच्या प्रदर्श ...

वाशिम : रास्तभाव दुकानांच्या प्रस्तावांची पुरवठा विभागाला प्रतीक्षा ! - Marathi News | Washim: Supply Department Waiting Proposals ration shops | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : रास्तभाव दुकानांच्या प्रस्तावांची पुरवठा विभागाला प्रतीक्षा !

वाशिम :  विविध कारणांमुळे ३२ गावांतील रास्तभाव दुकाने थांबविण्यात आली असून, तेथे नव्याने निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी महिला स्वयंसहाय्यता बचत गटांकडून मागविलेल्या प्रस्तावांची छाननी तहसिल स्तरावर सुरू आहे. छाननीअंती सदर प्रस्ताव पुरवठा व ...

संत  झोलेबाबा यात्रोत्सवानिमित्त चिखली येथे खंजेरी भजन स्पर्धा - Marathi News | Khanjeri Bhajan Competition at Chikhli, Sant Zolebaba Yatrotsav | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संत  झोलेबाबा यात्रोत्सवानिमित्त चिखली येथे खंजेरी भजन स्पर्धा

मंगरुळपीर: परंमहंस श्री संत  झोलेबाबा यात्रोत्सवानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन ३ जानेवारी ते ५जानेवारी, २०१७पर्यंत करण्यात आले आहे. ...

वाशिम : अर्धवट ‘घरकुल’ बांधणार्‍या १५00 जणांना नोटीस - Marathi News | Washim: Notice to 1500 people who partially built 'Gharkul' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : अर्धवट ‘घरकुल’ बांधणार्‍या १५00 जणांना नोटीस

वाशिम : ग्रामीण भागातील विविध योजनेंतर्गत मिळालेल्या घरकुलांचे बांधकाम अर्धवट ठेवणार्‍या जवळपास १५00 जणांना जिल्हा परिषद प्रशासनाने नोटीस बजावून विहित मुदतीत घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. अनेकांना नोटीस मिळाल्या असून, बांधकाम पूर्ण ...