महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली... एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... ट्रम्प यांच्यावर गोळीबार: "आज रात्री गोळ्या चालतील", प्रेस सचिव लेविट यांचे विधान दुर्दैवाने ठरले खरे; थराराचा संपूर्ण घटनाक्रम तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार... त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण... कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले... Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
Washim, Latest Marathi News
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी याकरिता अनेक अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली, परंतु याचा ... ...
वाशिम येथील एस.एम.सी. इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी शहरातून रॅली काढून मोहिमेचा जागर केला. ...
- शिखरचंद बागरेचा वाशिम : आॅल इंडिया पिंगलवाडा चॅरीटेबल सोसायटीच्या माध्यमाने विविध जाती धर्मातील अनाथ लावारीस दिव्यांग, तसेच अनेक ... ...
‘जमियत उलमा ए हिंद’ या संघटनेच्या वतीने वाशिम जिल्ह्यात शुक्रवार, २३ नोव्हेंबर रोजी एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. ...
पंचायत समितीच्या विस्तार अधिकाºयांनी २५ सप्टेंबर रोजी पार्डी ताड ग्रामपंचायतची चौकशी केली; परंतु या प्रकरणी पुढील कारवाई मात्र गुलदस्त्यातच आहे. ...
वाशिम : रब्बी हंगाम २०१८-१९ करिता वाशिम जिल्ह्यातील गहू (बागायती) आणि हरभरा या दोन पिकांना प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू असून ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत विमा प्रस्ताव सादर करता येणार आहेत. मात्र, या योजनेस शेतकºयांमधून सद्यातरी नगण्य प्रतिसाद मिळत आहे ...
रिसोड (वाशिम) : शहरातील रविदासनगर येथे लग्नमंडपाचे साहित्य ठेवून असलेल्या गोदामाला गुरूवार व शुक्रवारच्या रात्री २ वाजता भीषण आग लागली. यात सुमारे १८ लाख रुपयांची आर्थिक हानी झाली. ...
वाशिम: नाफेडची सोयाबीन खरेदी अद्याप सुरू झालेली नसताना जिल्ह्यात नाफेडच्या मुग आणि उडिद खरेदीलाही अतिशय अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. ...