वाशिम: रयतेचे राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत्या १९ फेब्रुवारी रोजी केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर जगभरात विविध ठिकाणी साजरी होणार आहे. ...
इंझोरी (वाशिम) : कारंजा-मानोरा मार्गावरील दापूरा नाल्यालगत मंगळवार, १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास रानडुकराच्या कळपाने दुचाकीस धडक दिली. ...
वाशिम: जिल्ह्यातील पंचायत समित्यांतर्गत कार्यालयीन व निवासी इमारतींच्या दुरुस्तीसाठी ४५.३० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास १२ फेब्रुवारीच्या निर्णयानुसार मंजुरी मिळाली आहे. ...
वाशिम: डिझेलच्या उपलब्धतेअभावी जिल्ह्यात सुजलाम, सुफलामची कामे खोळंबली होती. जिल्हाधिकाºयांनी पुढाकार घेऊन डिझेल उपलब्ध केल्यानंतर चार दिवसांपासून या अभियानातील जलसंधारणाच्या कामांनी पुन्हा वेग धरला आहे. ...
वाशिम : विद्यापीठाच्या निर्दशाप्रमाणे स्थानिक अॅड. रामकृष्ण राठी विधी महाविद्यालयामध्ये ९ फेब्रुवारी रोजी पदवी प्रमाणपत्राचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. ...
वाशिम : रस्ते विकास महामंडळाच्या संचालकांनी कृषी समृध्दी महामार्गासाठी भूसंपादन केले तर सरळ खरेदीचे दर म्हणजे रेडी रेकनरच्या पाच पटीने दिले जातील असे सांगण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात सर्व शेतकºयांना रेडी रेकनरच्या चारपटच मोबदला मिळाला असल्याची ...