लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

अकोला, वाशिम  जिल्ह्यात १.२९ लाख शेतकर्‍यांना कर्जमाफी! - Marathi News | Akola, Washim district debt relief for 1.29 lakh farmers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला, वाशिम  जिल्ह्यात १.२९ लाख शेतकर्‍यांना कर्जमाफी!

​​​​​​​अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ देण्याची प्रक्रिया गत तीन महिन्यांपासून  सुरू आहे. त्यामध्ये अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यांत १९ जानेवारीपर्यंत १ लाख २९ हजार २६४ शेतकर्‍यांना कर्जमा ...

वाशिम : शैक्षणिक संस्था पायाभूत सुविधांसाठी प्रस्ताव सादर करा - नियोजन विभागाचे आवाहन - Marathi News | Washim: Educational Institutions submit proposals for infrastructure - Planning Department's appeal | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : शैक्षणिक संस्था पायाभूत सुविधांसाठी प्रस्ताव सादर करा - नियोजन विभागाचे आवाहन

वाशिम : अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत असून सन २०१७-१८ या वर्षासाठी इच्छुक शाळांनी प्रस्ताव सादर करावे,  असे आवाहन जिल्हाध ...

वाशिम : देपूळ येथे आरोग्य पथक दाखल; त्वचाविकार ग्रस्तांवर केले उपचार, श्र्वानांचेही लसीकरण! - Marathi News | Health squad has been went to Depul in washim district; Remedies for treating skin disorders, vaccination of dogs! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : देपूळ येथे आरोग्य पथक दाखल; त्वचाविकार ग्रस्तांवर केले उपचार, श्र्वानांचेही लसीकरण!

‘लोकमत’ने २२ जानेवारीच्या अंकात ‘देपूळ येथे त्वचाविकाराने अनेक श्वान बाधीत!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच, आरोग्य विभागाला खडबडून जाग आली. आरोग्य विभागाच्या पथकाने २२ जानेवारी रोजी सकाळपासूनच गावात हजेरी लावून त्वचाविकाराने त्रस्त असलेल्या ग्रा ...

रेशनच्या तांदळात होतेय रासायनिक खताची भेसळ : मानोरा तालुक्यातील प्रकार - Marathi News | Chemical fertilizer adulterant in rice paddy: Types of manora taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रेशनच्या तांदळात होतेय रासायनिक खताची भेसळ : मानोरा तालुक्यातील प्रकार

इंझोरी : गोरगरीब जनतेला सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत वितरित करण्यात येत असलेल्या तांदळात चक्क रासायनिक खताची भेसळ करण्यात आली आहे. मानोरा तहसील अंतर्गत येणा-या  इंझोरी येथील स्वस्तधान्य दुकानात हा प्रकार उघडकीस आला असून, यामुळे गोरगरीब जनतेच्या जिवा ...

वाशिम : जऊळका-खिर्डा मार्गाच्या कडेला अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला! - Marathi News | Wasim: Unidentified body found near the Jouka-Khurda road! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : जऊळका-खिर्डा मार्गाच्या कडेला अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला!

जऊळका रेल्वे (वाशिम): जऊळका रेल्वे ते खिर्डा रोडवरील एका बाभूळ झाडाच्या काट्यांमध्ये अडकून असलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना २२ जानेवारीला घडली. ...

जऊळका-खिर्डा मार्गावर अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला! - Marathi News | Unidentified body found on road | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जऊळका-खिर्डा मार्गावर अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला!

जऊळका रेल्वे (वाशिम): जऊळका रेल्वे ते खिर्डा रोडवरील एका बाभूळ झाडाच्या काट्यांमध्ये अडकून असलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना २२ जानेवारीला घडली. ...

 कर्जमाफीत बोळवण, वाशिमच्या संतप्त शेतकऱ्याने ७० फूट ‘टॉवर’वर चढून केले आंदोलन! - Marathi News | Debt relief; Washim agitated activist climbs to 70 feet towers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : कर्जमाफीत बोळवण, वाशिमच्या संतप्त शेतकऱ्याने ७० फूट ‘टॉवर’वर चढून केले आंदोलन!

वाशिम: थकबाकीदार शेतकऱ्यांना  दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली; परंतु जे शेतकरी नियमित कर्ज भरतात, त्यांची २५ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देवून शासनाने बोळवण केली. या धोरणाविरूद्ध संतप्त झालेल्या कोळगाव (ता.मालेगाव) येथील युवा शेतकरी विजय ...

वाशिम येथील बाजारात टोमॅटोचे दर घसरले; कवडीमोल दरात विकावा लागत आहे माल - Marathi News | Tomato prices drop in the market in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम येथील बाजारात टोमॅटोचे दर घसरले; कवडीमोल दरात विकावा लागत आहे माल

वाशिम: यंदा अल्प पाण्यातही शेतकऱ्यांनी  टोमॅटोचे दर्जेदार उत्पादन मिळविण्याची किमया केली. आता हे भाजीपालावर्गीय पिक मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध होत असताना दरात मात्र प्रचंड घसरण झाली आहे. टोमॅटोचे कॅरेट ५० रुपयांनाही घेण्यास व्यापारी तयार नसल्याने ...