वाशिम, मराठी बातम्या FOLLOW Washim, Latest Marathi News
नवीन वर्षानिमित्त ‘चालती फिरती ब्लड बँकेची निर्मिती केली जाणार आहे. ...
कडाक्याच्या थंडीत ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापले असून, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ...
शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी असलेली ३१ डिसेंबरची मुदत अंतिम संपली तरी याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. ...
रेशीम लाभार्थींची नाव नोंदणी करण्यासाठी राज्यात ७ जानेवारी त े २१ जानेवारी २०२० या कालावधीत महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे. ...
निवडणूक रिंगणात शिल्लक राहिलेल्या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आल्याने आता शेवटच्या काही दिवसांत प्रचारकार्याला वेग मिळणार असल्याचे दिसून येत आहे. ...
शासनाने बाजार समित्यातील दरापेक्षा आधारभूत किंमत अधिक असेल, तर त्यामधील फरकाची रक्कम बीजोत्पादक शेतकºयांना देण्याची योजना लागू केली ...
१०० खाटांचे प्रशस्त स्त्री रुग्णालय उभारण्यात आले; मात्र विविध स्वरूपातील १९ त्रुटींची पुर्तता १७ महिन्यातही झाली नाही. ...
लसंधारणाच्या ३ हजार ८१७ कामांमधून ३८ हजार ८५८ हेक्टर टीसीएम पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. ...