लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध, मराठी बातम्या

War, Latest Marathi News

यंदा आंबा उशिरा येऊन देखील बाजारात अपेक्षित दर नाही; वाचा पेटीला काय मिळतोय दर? - Marathi News | This year, mangoes have arrived late but the market is not at the expected price; What price is the farmer getting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा आंबा उशिरा येऊन देखील बाजारात अपेक्षित दर नाही; वाचा पेटीला काय मिळतोय दर?

amba market नैसर्गिक दुष्टचक्रामुळे यावर्षी आंबा उत्पादनाचे प्रमाण कमी राहिले असून, नवी मुंबईतील बाजार समितीत गतवर्षीच्या तुलनेत विक्रीसाठी येणाऱ्या आंब्याची दुप्पटीने घसरण झाली आहे. ...

इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स? - Marathi News | America's rescue mission in Iran; But Israel's 'Sayeret Matkal' rushed to help! Who is this secret force? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?

What is Sayeret Matkal Israel special forces : अमेरिकन F-15 वैमानिकाला इराणमधून बाहेर काढण्यासाठी इस्रायलच्या सर्वात घातक 'सायरेत मतकल' फोर्सने मदत केली. वाचा या सीक्रेट युनिटबद्दल आणि थरारक रेस्क्यू मिशनबद्दल. ...

अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय?  - Marathi News | 45-day ceasefire between America and Iran Everyone is surprised by the news after Trump's threat What is happening behind the scenes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुजची सामुद्रधुनी उघडण्यासाठी दिलेल्या अल्टिमेटमनंतर, आता दोन्ही देशांत ४५ दिवसांच्या युद्धविरामासाठी (सीझफायर) गुप्त चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. ...

इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा! - Marathi News | Natanz nuclear plant attack plan US: 10 US planes shot down in a day; Sensational claim by former CIA officer! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!

Ex-CIA Larry Johnson Claim: अमेरिकेने नतांज अणू प्रकल्पावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा दावा लॅरी जॉन्सन यांनी केला आहे. इराणने एकाच दिवसात ४०० दशलक्ष डॉलर्सची अमेरिकन विमाने कशी नष्ट केली? ...

"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार! - Marathi News | "The keys to Hormuz have been lost!" Iran's sharp rebuke to Trump; Global trade is at stake after America's ultimatum! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!

Iran-US War Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या अल्टिमेटमला इराणने खोचक उत्तर दिले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिल्याने जागतिक तेल संकट गडद झाले आहे. ...

"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी - Marathi News | "What hasn't happened yet will happen on Tuesday"; Donald Trump verbally abuses, threatens Iran with biggest attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी

Donal Trump on Iran: होर्मुझ सामुद्रधुनीवर अजूनही पूर्णपणे खुली झालेली नसून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणला नरकात पाठवण्याची धमकी दिली आहे.  ...

इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले... - Marathi News | Iran's sensational claim! Not 1 but 4 US planes shot down, Pilot's rescue mission fails; Trump says, "Pilot safe!" | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...

Iran-US Conflict: इराणने अमेरिकेचे २ C-130 आणि २ ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स पाडल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांनी रेस्क्यू मिशन यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. ...

इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत... - Marathi News | Kuwait Oil Complex drone attack 2026: This Arab country is suffering more than Iran; electricity, water and oil depots, even government buildings are destroyed... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...

Middle East War Update: कुवेतमध्ये ऑईल कॉम्प्लेक्स आणि वीज प्रकल्पांना ड्रोननी लक्ष्य केले आहे. कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या मुख्यालयात आग लागली असून बहरीनमध्येही हल्ले झाले आहेत. ...