लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध, मराठी बातम्या

War, Latest Marathi News

"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला - Marathi News | "A ceasefire would only give the enemy the opportunity to gather strength to commit more crimes", Iran rejects US proposal to stop the war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला

Iran rejects US ceasefire proposal: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम करण्यासाठी समोर ठेवलेला शस्त्रसंधी प्रस्ताव इराणने धुडकावून लावला आहे.  ...

ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार? - Marathi News | Iran-US Ceasefire Neither will Hormuz be opened, nor will there be a 45-day ceasefire Iran rejected the proposal What will America do now | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?

Iran-US Ceasefire : ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार? ...

इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट? - Marathi News | Iran-US War Update: Iran's 'digital' bomb! Threatens to cut off the world's internet connection; Will there be a terrible crisis if the undersea cables are cut? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?

Iran-US War Update: इराणने समुद्राखालील इंटरनेट केबल्स कापण्याची धमकी दिली आहे. यामुळे भारत आणि जगातील अनेक देशांमध्ये डिजिटल ब्लॅकआउट होऊ शकतो. ...

रॉकेल विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये केली दुप्पट वाढ; प्रति लिटर आता किती मिळणार कमिशन? - Marathi News | Kerosene sellers' commission doubled; How much commission will they get per liter now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रॉकेल विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये केली दुप्पट वाढ; प्रति लिटर आता किती मिळणार कमिशन?

rockel vatap commission जगभरातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एलपीजीला पर्याय म्हणून अंत्योदय व प्राध्यान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना केरोसीन मिळणार आहे. ...

युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू - Marathi News | Iran suffers major setback during war, intelligence chief Majid Khademi killed in US-Israeli attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धादरम्यान इराणला मोठा धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेच्या प्रमुखांचा मृत्यू

Iran War News: आयआरजीसीच्या गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी हे अमेरिका आणि इस्राइलने केलेल्या हल्ल्यात मारले गेले आहेत. आयआरजीसीने त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ...

सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले... - Marathi News | US fuel cost increase Iran war: Ordinary Americans were also shocked along with the world...! Trump imposed war not on Iran but on the world... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...

US-Iran War Impact: इराण युद्धामुळे अमेरिकेत इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. वाहनधारकांना अतिरिक्त अब्जावधी डॉलर्स मोजावे लागत असून जागतिक तेल संकट गडद झाले आहे. ...

यंदा आंबा उशिरा येऊन देखील बाजारात अपेक्षित दर नाही; वाचा पेटीला काय मिळतोय दर? - Marathi News | This year, mangoes have arrived late but the market is not at the expected price; What price is the farmer getting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा आंबा उशिरा येऊन देखील बाजारात अपेक्षित दर नाही; वाचा पेटीला काय मिळतोय दर?

amba market नैसर्गिक दुष्टचक्रामुळे यावर्षी आंबा उत्पादनाचे प्रमाण कमी राहिले असून, नवी मुंबईतील बाजार समितीत गतवर्षीच्या तुलनेत विक्रीसाठी येणाऱ्या आंब्याची दुप्पटीने घसरण झाली आहे. ...

इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स? - Marathi News | America's rescue mission in Iran; But Israel's 'Sayeret Matkal' rushed to help! Who is this secret force? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?

What is Sayeret Matkal Israel special forces : अमेरिकन F-15 वैमानिकाला इराणमधून बाहेर काढण्यासाठी इस्रायलच्या सर्वात घातक 'सायरेत मतकल' फोर्सने मदत केली. वाचा या सीक्रेट युनिटबद्दल आणि थरारक रेस्क्यू मिशनबद्दल. ...