लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाल्मीक कराड

Walmik Karad Latest News

Walmik karad, Latest Marathi News

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
Read More
अविनाश पाठकला वाल्मीक कराडनेच जिल्हाधिकारी म्हणून आणले; धनंजय देशमुख यांचा आरोप - Marathi News | Avinash Pathak was brought in as District Collector by Walmik Karad; Dhananjay Deshmukh alleges | Latest beed News at Lokmat.com

बीड :अविनाश पाठकला वाल्मीक कराडनेच जिल्हाधिकारी म्हणून आणले; धनंजय देशमुख यांचा आरोप

"कधी पीडित कुटुंबाचे सांत्वन केले नाही, ना कधी आंदोलनकर्त्यांशी बोलले!" अविनाश पाठक यांच्या कार्यपद्धतीवर धनंजय देशमुख यांनी डागली तोफ. ...

तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल - Marathi News | Who installed a new Dish TV for Valmik in jail? Viral audio clip reveals VIP facilities | Latest beed News at Lokmat.com

बीड :तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल

वाल्मिक कराड याला बीड कारागृहात व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा एका फोन रेकॉर्डिंग करण्यात आला आहे. ...

बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न' - Marathi News | Political sabotage Inside Beed jail Inmate claims he was forced to defame Walmik Karad | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'

बीड जिल्हा कारागृहात वाल्मीक कराडच्या गँगकडून कैद्याला मारहाण झाल्याचे वृत्त पसरल्यानंतर आता याबाबत खुलासा करण्यात आला आहे. ...

वाल्मीक कराडला पोटदुखीचा त्रास; तपासणीत 'सिस्टायटिस'चे निदान, काय आहे 'हा' आजार? - Marathi News | Main Accused in Santosh Deshmukh Murder Case, Walmik Karad, Diagnosed with Cystitis | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडला पोटदुखीचा त्रास; तपासणीत 'सिस्टायटिस'चे निदान, काय आहे 'हा' आजार?

बदललेलं रूप अन् अनवाणी पाय! तगड्या बंदोबस्तात तपासणी करून पुन्हा कारागृहात रवानगी ...

‘आता मात्र सर्वांसमोर…’, वाल्मिक कराडच्या मुलाची खळबळजनक पोस्ट  - Marathi News | ‘But now in front of everyone…’, sensational post by Valmik Karad’s son Sushil Karad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘आता मात्र सर्वांसमोर…’, वाल्मिक कराडच्या मुलाची खळबळजनक पोस्ट 

Sushil Karad News: वाल्मिक कराडला सर्वोच्च न्यायालयात दणका बसल्यानंतर आज वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याने आज समाजमाध्यमांवर सूचक पोस्ट केली आहे. तसेच सुशील कराडच्या या पोस्टचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. ...

संतोष देशमुख हत्या प्रकरण; वाल्मिक कराडला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | Santosh Deshmukh murder case: Supreme Court slams Valmik Karad; Bail application rejected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संतोष देशमुख हत्या प्रकरण; वाल्मिक कराडला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला

Beed Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडचा तुरुंगातील मुक्काम वाढला. ...

संतोष देशमुख हत्या प्रकरण: वाल्मीक कराडला खंडपीठाचा दिलासा नाहीच, अपील घेतले मागे - Marathi News | Santosh Deshmukh murder case: Walmik Karad gets no relief from the Aurangabad bench! Appeal for acquittal withdrawn | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संतोष देशमुख हत्या प्रकरण: वाल्मीक कराडला खंडपीठाचा दिलासा नाहीच, अपील घेतले मागे

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मीक कराड याने सत्र न्यायालयात दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता. ...

१५ दिवसांत लॅपटॉपचा अहवाल येणार? संतोष देशमुख हत्या प्रकरणी वकिलाची माहिती - Marathi News | Santosh Deshmukh murder case: Laptop report to come in 15 days? Lawyer's information in Santosh Deshmukh murder case | Latest beed News at Lokmat.com

बीड :१५ दिवसांत लॅपटॉपचा अहवाल येणार? संतोष देशमुख हत्या प्रकरणी वकिलाची माहिती

बीड जिल्हा न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी नियमितपणे होत आहे. ...