लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाकड

वाकड, मराठी बातम्या

Wakad, Latest Marathi News

बापरे! गरजू दाम्पत्यांना ५ ते ७ लाखांपर्यंत बाळांची विक्री; ६ महिलांना बेड्या, खरेदी विक्रीचा पर्दाफाश - Marathi News | Bapre! 5 to 7 lakh babies sold to needy couples; 6 women shackled, buying and selling exposed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बापरे! गरजू दाम्पत्यांना ५ ते ७ लाखांपर्यंत बाळांची विक्री; ६ महिलांना बेड्या, खरेदी विक्रीचा पर्दाफाश

दोन किंवा जास्त अपत्ये असलेल्या गरीब, गरजू दाम्पत्याला काही रक्कम देऊन त्यांचे नवजात बाळ खरेदी करून विकण्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे ...

मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; वाकड येथे तीन महिलांची सुटका - Marathi News | Prostitution under the guise of massage Three women rescued at Wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; वाकड येथे तीन महिलांची सुटका

तीन महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी भाग पाडले असल्याचे समोर आले ...

Pimpri Chinchwad Crime: बिअरच्या बाटलीने पत्नीवर वार; पतीला अटक, काळेवाडीतील घटना - Marathi News | Pimpri Chinchwad Crime: Wife stabbed with beer bottle; Husband arrested, incident in Kalewadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बिअरच्या बाटलीने पत्नीवर वार; पतीला अटक, काळेवाडीतील घटना

काळेवाडी येथील आदर्शनगरमध्ये सोमवारी (दि. ८) दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.... ...

IPL वर बेटिंग घेणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; वाकड पोलिसांनी दहा जणांना ठोकल्या बेड्या - Marathi News | IPL betting racket busted; Wakad police shackled ten people | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :IPL वर बेटिंग घेणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; वाकड पोलिसांनी दहा जणांना ठोकल्या बेड्या

वाकड पोलिसांनी गुरुवारी (दि. ४) रात्री सव्वानऊच्या सुमारास कारवाई करून  १० संशयितांना अटक केली... ...

फ्लॅट दाखवताना सहाव्या मजल्यावरून पडून सेल्स एक्झिक्युटिव्हचा मृत्यू; वाकडमधील घटना, ठेकेदारावर गुन्हा - Marathi News | Sales executive dies after falling from sixth floor while showing flat Incident in Wakad crime against contractor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फ्लॅट दाखवताना सहाव्या मजल्यावरून पडून सेल्स एक्झिक्युटिव्हचा मृत्यू; वाकडमधील घटना, ठेकेदारावर गुन्हा

बांधकामाचे ठेकेदार आणि सेल्स विभागाचे प्रमुख यांनी बांधकाम साइटवर कामगारांच्या सुरक्षेची काळजी न घेतल्याने हा प्रकार घडला ...

फ्लॅट दाखवताना सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू; वाकडमधील घटना, ठेकेदारावर गुन्हा - Marathi News | Death after falling from sixth floor while showing flat; Incident in Wakad, crime against contractor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फ्लॅट दाखवताना सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू; वाकडमधील घटना, ठेकेदारावर गुन्हा

ही घटना २३ डिसेंबर २०२३ रोजी वाकडमधील निसर्ग बेलारोझ सोसायटी येथे घडली... ...

जावयाला मारहाण करून २५ लाखांची खंडणीही मागितली! सासरच्यांवर गुन्हा - Marathi News | He beat his son-in-law and demanded a ransom of 25 lakhs! Offense against in-laws | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जावयाला मारहाण करून २५ लाखांची खंडणीही मागितली! सासरच्यांवर गुन्हा

वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत काळेवाडी येथे १८ ऑक्टोबर २०२३ रोजी ही घटना घडली. याप्रकरणी १६ मार्च २०२४ रोजी गुन्हा दाखल केला... ...

Pimpri Chinchwad: पत्नीला भेटायला गेलेल्या तरुणाला मारहाण; मेहुणा आणि सासऱ्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Beating a young man who went to meet his wife; A case has been registered against brother-in-law and father-in-law | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पत्नीला भेटायला गेलेल्या तरुणाला मारहाण; मेहुणा आणि सासऱ्यावर गुन्हा दाखल

वाकड येथील विशालनगरमध्ये मंगळवारी (दि. १२) रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली... ...