वाडिया रुग्णालयाशी असलेले वाद मिटविण्यासाठी १२ फेब्रुवारी रोजी त्यांच्याबरोबर एक बैठक घ्या. या बैठकीत सर्व वाद सामंजस्याने सोडवा आणि तरीही वाद मिटत नसतील तर भागीदारी सोडा ...
सरकारी व महापालिकेच्या रुग्णालयात किती गर्दी असते, हे कधी तुमच्या वरिष्ठ अधिकाºयांनी तिथे जाऊन पाहिले आहे का? कोणीतरी पुढे येऊन तुमचा भार कमी करत आहे ...