शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

ठाणे : Maharashtra Election 2019: ईव्हीएमबद्दल शंकेमुळे मतदान कमी

नाशिक : १९९५ मध्ये सर्वाधिक ४७१४ उमेदवार, तर सर्वाधिक ७१.६९ टक्के मतदानाची नोंद

नवी मुंबई : Maharashtra Election 2019: निवडणुकीत युवा फॅक्टर ठरणार महत्त्वाचा

मुंबई : मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; १६४ गुन्हेगारांना केले शहरातून हद्दपार

नवी मुंबई : पनवेलमध्ये २१ संवेदनशील मतदान केंद्र

नवी मुंबई : दिवाळीच्या सुट्टींमुळे मतदार निघाले गावी

नाशिक : प्रचाराचा गलबला संपला, आता वेळ विचारपूर्वक निर्णयाची!

नाशिक : दिव्यांग मतदारांसाठी ४५० व्हीलचेअर्स

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : उद्या मतदान उत्सुकता व दडपण : १२ जागांसाठी १४६ उमेदवार मैदानात

नाशिक : दहा हजार सैनिक मतदार