शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : Nota Rules for Re Election : 'नोटा' जिंकला तर पुन्हा निवडणूक, काय आहे संपूर्ण प्रक्रिया?

महाराष्ट्र : कैद्यांना निवडणूक लढवता येते; मात्र मतदान करण्याचा अधिकार नाही ! कोणत्या कैद्यांना करता येईल मतदान?

चंद्रपूर : नगरसेवकांना किती मिळते मानधन; बैठक भत्ता, प्रवास भत्ता व इतर सुविधा काय ?

राष्ट्रीय : ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

राष्ट्रीय : पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्

राष्ट्रीय : तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा

राष्ट्रीय : चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?

महाराष्ट्र : EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड

फिल्मी : मतदानाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी ही अभिनेत्री चक्क न्यूझीलंडहून आली महाराष्ट्रात, म्हणाली...

महाराष्ट्र : दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!