शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 15:37 IST

Iran Consulate Hyderabad AI video Trump : हैदराबादमधील इराणी दूतावासाने डोनाल्ड ट्रम्प यांचा एक उपरोधिक AI व्हिडिओ शेअर केला आहे. पाकिस्तानच्या विनंतीवरून सीझफायर वाढवल्याच्या दाव्याची यात खिल्ली उडवण्यात आली असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक युद्ध आता 'एआय' आणि सोशल मीडियाच्या रणांगणावर पोहोचले आहे. हैदराबाद येथील इराणी दूतावासाने आपल्या अधिकृत 'X' (ट्विटर) अकाऊंटवर एक व्यंगात्मक व्हिडिओ पोस्ट केला असून, त्याला “सीझफायर कसा वाढवण्यात आला? हा व्हिडिओ इराणमध्ये वेगाने व्हायरल होत आहे” असे कॅप्शन दिले आहे.

काय आहे या AI व्हिडिओमध्ये?व्हिडिओमध्ये एआय-निर्मित डोनाल्ड ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस आणि इतर वरिष्ठ अधिकारी एका टेबलावर चर्चेसाठी इराणच्या प्रतिनिधींची वाट पाहताना दिसत आहेत. मात्र, इराणचे प्रतिनिधी तिथे पोहोचत नाहीत. दरम्यान, ट्रम्प त्यांच्या 'ट्रुथ सोशल'वर पोस्ट करताना दिसतात की, “आम्ही इराणसोबत खूप मोठी आणि चांगली चर्चा करत आहोत.” इराणचे प्रतिनिधी न आल्याने ट्रम्प चिडतात आणि म्हणतात, “जर इराण चर्चेसाठी आला नाही, तर आम्ही त्यांच्यावर बॉम्ब टाकू.”

"शट अप, ट्रम्प!": त्याच वेळी एक सहाय्यक ट्रम्प यांच्या हातात एक चिठ्ठी देतो, ज्यावर “शट अप, ट्रम्प” (गप्प बसा, ट्रम्प) असे लिहिलेले असते.

पाकिस्तानचा संदर्भशेवटी, ट्रम्प मिश्किलपणे म्हणतात, “ठीक आहे, तर मग मी पाकिस्तानच्या विनंतीवरून सीझफायर वाढवत आहे,” आणि हसत तिथून निघून जातात.

या उपरोधामागचे कारण...डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच घोषणा केली होती की, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करी नेतृत्वाच्या विनंतीवरून ते इराणसोबतचा सीझफायर अनिश्तित काळासाठी वाढवत आहेत. जेणेकरून इराणला शांतता चर्चेसाठी सविस्तर प्रस्ताव तयार करण्यास वेळ मिळेल. मात्र, इराणने अमेरिकेच्या या दाव्यावर अविश्वास दाखवत चर्चेसाठी अद्याप संमती दिलेली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's AI Video Mocks US Ceasefire Extension Claims

Web Summary : Iran's embassy used AI to satirize US claims of extending a ceasefire. The video depicts Trump eager for Iranian talks, then extending the ceasefire at Pakistan's request, highlighting Iran's distrust.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्ध