शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 15:21 IST

Global Energy Crisis : IEA प्रमुख फातिह बिरोल यांनी जागतिक ऊर्जा सुरक्षेबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. इराण-अमेरिका युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती ४% वाढल्या असून हॉर्मुझ सामुद्रधुनीतील माईन्स काढण्यास ६ महिने लागण्याची शक्यता आहे.

इराण युद्धाच्या परिणामांमुळे जागतिक ऊर्जा सुरक्षा धोक्यात आली आहे. दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प झाला असूम वाढत्या किमतींमुळे इंधनाच्या मागणीवर मोठा ताण येईल आणि यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो, असा इशारा IEA चे प्रमुख फातिह बिरोल यांनी 'रॉयटर्स'शी बोलताना दिला आहे. 

अमेरिका आणि इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यास नकार दिल्याने गुरुवारी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी झेप घेतली आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत अमेरिकन नौदलाची नाकेबंदी सुरू आहे, तोपर्यंत हा जलमार्ग बंदच राहील. यामुळे ब्रेंट क्रूड ३.६२% वाढीसह १०५.६३ डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचले. तर WTI क्रूड ४.०६% वाढीसह ९६.७३ डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचले. 

होर्मुझमधून इराणची पहिली 'टोल' वसुलीधक्कादायक बाब म्हणजे इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल आकारण्यास सुरुवात केली आहे. इराणच्या संसदेचे उपाध्यक्ष हाजी बाबाई यांनी माहिती दिली की, या टोलमधून मिळालेला पहिला महसूल इराणच्या सेंट्रल बँकेत जमा करण्यात आला आहे.

होर्मुझमधील सुरुंग काढण्यास ६ महिने लागणार?पेंटागनच्या अंदाजानुसार, इराणने  होर्मुझमध्ये पेरलेल्या समुद्री सुरुंग साफ करण्यासाठी किमान ६ महिने लागू शकतात. अमेरिकन खासदारांच्या गुप्त बैठकीत ही माहिती देण्यात आली असून, इराणविरुद्धच्या युद्धाची नेमकी रणनीती आणि उद्दिष्टांबाबत अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

युरोपवरही युद्धाची सावलीतुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी चेतावणी दिली आहे की, या युद्धाचा परिणाम केवळ मध्य पूर्वेपुरता मर्यादित नसून तो युरोपपर्यंत पोहोचला आहे. युरोप आधीच महागाई आणि ऊर्जा टंचाईशी झुंजत असताना, या संघर्षामुळे तेथील परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Global energy crisis looms amid Iran war fears, oil supply disrupted.

Web Summary : Iran war threatens global energy security, disrupting 13 million oil barrels daily. Rising prices strain demand, potentially crippling the global economy. Iran imposes tolls on Hormuz Strait ships. Europe faces war's shadow amid inflation and energy shortages.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरFuel Crisisइंधन टंचाईFuel Hikeइंधन दरवाढIranइराणAmericaअमेरिका