शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 17:32 IST

Rahul Meena Delhi murder case updates : दिल्लीतील आयआरएस अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या राहुल मीणाने अलवरमध्येही बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. जुगाराचे व्यसन आणि सूडापोटी त्याने केलेले हे क्रूर कृत्य.

दिल्लीतील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या राहुल मीणा याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा भयानक चेहरा समोर आला आहे. केवळ पैशाच्या हव्यासापोटी आणि सूडबुद्धीने त्याने एकाच दिवसात दोन राज्यांत दोन महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. दिल्ली पोलीस जेव्हा आरोपीला पकडण्यासाठी राजस्थानच्या अलवरमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांना समजले की राहुलने मंगळवारी (२१ एप्रिल २०२६) रात्री १० च्या सुमारास आपल्या एका मित्राच्या पत्नीवर बलात्कार केला होता. पीडित महिलेचा पती एका लग्नाला गेला असताना राहुलने घरात घुसून हा अत्याचार केला. त्यानंतर तो दिल्लीत आला आणि IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर बलात्कार केला. 

पळून जाण्याची धडपडअलवरमधील गुन्ह्यानंतर राहुलने आपला एक फोन १०,००० रुपयांना विकला आणि ६,००० रुपयांत एक व्हॅन भाड्याने घेतली. तो बुधवारी पहाटे ६:३० च्या सुमारास दिल्लीतील कैलास हिल्समध्ये पोहोचला. महत्वाचे म्हणजे, व्हॅन चालकाला पैसे न देताच तो तिथे उतरून पळाला. तिथून तो आयआरएस अधिकाऱ्याच्या घरी पोहोचला. राहुल याच कुटुंबात १० महिने नोकर म्हणून कामाला होता. त्याला घराची सुरक्षा यंत्रणा आणि गुप्त चावी कुठे लपवली जाते, याची पूर्ण माहिती होती. आई-वडील जिममध्ये गेल्याचा फायदा घेत त्याने घरात प्रवेश केला.

आयआरएस अधिकाऱ्याची मुलगी आयआयटी ग्रॅज्युएट आणि यूपीएससीची तयारी करत होती. त्याने २२ वर्षीय पीडितेवर बलात्कार केला आणि त्यानंतर मोबाईल चार्जरच्या वायरने तिचा गळा आवळून खून केला. गुन्हा केल्यानंतर राहुलने कपडे बदलले आणि रोख रकमेसह मौल्यवान वस्तू घेऊन पसार झाला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या काही तासांत त्याला द्वारका येथील एका हॉटेलमधून बेड्या ठोकल्या.

गुन्ह्यामागील कारणेराहुलला ऑनलाइन जुगार आणि सट्ट्याचे प्रचंड व्यसन होते, ज्यासाठी त्याने अनेकांकडून पैसे उसने घेतले होते. तसेच सुमारे दोन महिन्यांपूर्वी कुटुंबाने त्याला कामावरून काढून टाकले होते, ज्याचा राग त्याच्या मनात होता.

English
हिंदी सारांश
Web Title : IRS Officer's Daughter Murder: Accused Raped Friend's Wife Beforehand.

Web Summary : Rahul Meena, accused of murdering an IRS officer's daughter in Delhi, also raped a friend's wife in Rajasthan the night before. Driven by greed and revenge, he then murdered the daughter, an IIT graduate preparing for UPSC, using a mobile charger wire.
टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग