शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 18:00 IST

Karnataka SSLC Result 2026 Marathi controversy : कर्नाटक सरकारने एसएसएलसी (१० वी) निकालाच्या ऑनलाईन पोर्टलवरून 'मराठी' शब्द वगळल्याने सीमाभागात तणाव निर्माण झाला आहे.

कर्नाटक सरकारने १० वीचा निकाल जाहीर करताना आपल्या अधिकृत संकेतस्थळावर विषयांच्या रकान्यात 'मराठी' या शब्दाचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला आहे. सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत क्लेशदायक बाब असून, या प्रकारामागे मराठी भाषा संपवण्याचा कर्नाटक सरकारचा छुपा अजेंडा असल्याचा संशय सीमाभागातील नेत्यांनी व्यक्त केला आहे.

नेमका प्रकार काय?कर्नाटक एसएसएलसी परीक्षा २०२६ चा निकाल आज, २३ एप्रिल रोजी सकाळी घोषित करण्यात आला. निकालाच्या ऑनलाईन पोर्टलवर आणि विषयांच्या सूचीमध्ये 'मराठी' शब्दाऐवजी रिकामी जागा ठेवण्यात आली होती. तसेच इतर भाषेचे विषयाचे त्या त्या मार्कांसमोर नाव होते.  

जाणीवपूर्वक कृतीअनेक वर्षांपासून सीमाभागातील ८६५ गावांमध्ये मराठी भाषेवर गदा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता निकालासारख्या महत्त्वाच्या दस्तऐवजातून 'मराठी' शब्द वगळणे हा त्याच षडयंत्राचा भाग असल्याचे मानले जात आहे. या संतापजनक प्रकारानंतर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमाभागातील मराठी नेत्यांनी कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध केला आहे.

"कर्नाटक सरकार सातत्याने मराठी भाषेवर अन्याय करत आहे. निकालातून मराठी शब्द वगळणे ही बाब सहन करण्यापलीकडे आहे. सीमाभागातील मराठी अस्मिता पुसून टाकण्याचा हा प्रयत्न असून, आम्ही याविरोधात कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढू."— शुभम शेळके, सीमाभाग नेते (महाराष्ट्र एकीकरण समिती)

English
हिंदी सारांश
Web Title : Karnataka Government's Conspiracy: Marathi Omitted from 10th Result!

Web Summary : Karnataka government omitted 'Marathi' from 10th results, sparking outrage in border areas. Leaders suspect a conspiracy to eliminate the language. Maharashtra Ekikaran Samiti strongly protests this act.
टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणmarathiमराठी