शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

राष्ट्रीय : Usha Thakur : पैसे, दारुच्या बदल्यात मतदान करणारे पुढच्या जन्मात उंट, मेंढ्या, कुत्रे, मांजर बनतील; जे लोकशाही...

कोल्हापूर : विधानसभेनंतर कोल्हापूर जिल्ह्यात वाढले ४४ हजार मतदार, सर्वाधिक कोणत्या मतदारसंघात.. जाणून घ्या

गोवा : तीन वर्षांत वगळले तब्बल ३२,९९० मतदार; मृत, स्थलांतरितांचा समावेश

पुणे : मतदान केंद्रावर आता १२०० मतदार, गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना

नागपूर : 'टीम वर्क'मुळे विधानसभा निवडणूक टक्केवारीत झाली वाढ

राष्ट्रीय : सारख्या क्रमांकाचे मतदार कार्ड म्हणजे बोगस मतदान नव्हे! निवडणूक आयोगाने जारी केले स्पष्टीकरण

पुणे : प्रतिरूप मतमोजणीला स्थगिती;विधानसभा मतमोजणीवर हरकत घेतलेल्या ८ जिल्ह्यांतील ११ मतदारसंघांचा समावेश

गोवा : मतदारयादीमध्ये नवा घोळ; इंग्रजीतून देवनागरीत भाषांतरात अनेक चुका, नावे वगळली जाण्याचा धोका

पुणे : आपल्या मताचा योग्य वापर करा : सोनम वांगचुक

राष्ट्रीय : आप की काँग्रेस, मुस्लीम मतदार कुणासोबत? एक्झिट पोलमधून समोर आला धक्कादायक अंदाज