शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

राष्ट्रीय : पश्चिम बंगालमध्ये ७ लाख नवीन मतदारांची भर; आगामी निवडणुकीत राजकीय गणिते बदलणार?

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी

राष्ट्रीय : केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी

राष्ट्रीय : बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे

पुणे : Maharashtra Sahitya Parishad: परिवर्तन गटाकडून सुशिक्षित मतदारांची घोर फसवणूक; मसाप निवडणूक मंडळाविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

पुणे : Voter List: मतदार यादी अचूक ठेवण्यासाठी मृतांची नावे वगळणार; आतापर्यंत एकट्या बारामतीतून साडेसहा हजार नावे काढली

महाराष्ट्र : सासरी मतदान करण्यासाठी महिलांना 'हे' १४ पुरावे महत्वाचे; तरच करता येईल मतदान

नागपूर : आक्षेप घेणाऱ्या मतदारांना पुन्हा मिळतील मतपत्रिका; बाेगस मतदान रद्द करण्याची निर्वाचन अधिकाऱ्यांना सुचना

पुणे : मुळशी तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींची मुदत संपणार; प्रशासकीय अडचणीमुळे आता निवडणुका घेणेही अशक्य

सिंधुदूर्ग : Sindhudurg ZP Election: मतांच्या आकडेवारीत तफावत; झोनल अधिकाऱ्यासह पाच जणांना कारणे दाखवा नोटीस