शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

मुंबई : कुठे धाकधूक तर कुठे आशा...

ठाणे : वाढीव टक्का कुणाला लाभदायी? विजयाची माळ कोणाच्या गळ्यात?; महायुती, आघाडीची धाकधूक वाढली

राष्ट्रीय : मतदानानंतर हिंसाचार, गोळीबारात २ ठार, तिसऱ्याची प्रकृती चिंताजनक; पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : ‘अवयवदाना’द्वारे मिळालेल्या हातांनी त्यांनी केले ‘मतदान’; महाराष्ट्रातील दोघांंनी पार पाडले मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 59.89 टक्के मतदान

ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 50.12 टक्के मतदान

कल्याण डोंबिवली : कमी मतदानाचा ‘विक्रम’ मतदारांनी मिरवला

मुंबई : वादाची पार्श्वभूमी, तरी मतदान शांततेत; मुंबई उत्तर पूर्वमध्ये काही ठिकाणी तांत्रिक अडचणी 

फिल्मी : आलिया भट, इमरान खान ते कतरिना कैफ यांना बजावता आला नाही मतदानाचा हक्क, काय आहे कारण?

मुंबई : सगळ्यांचीच अरेरावी, समजून घ्यायचेच नाही तर मत द्यायचे तरी कसे...?