शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

सांगली : Sangli ZP Election Voting 2026: कांदे येथील नवरदेवाने डोक्याला मुंडावळ्या बांधूनच बजावला मतदानाचा हक्क 

सिंधुदूर्ग : Sindhudurg ZP Election Voting 2026: हृदयविकारावर रुग्णालयात तीन दिवसापासून उपचार, 'आयसीयू'मधून येऊन बजावला मतदानाचा हक्क 

पुणे : ZP Election 2026: 'प्रथम मतदान, नंतर लग्न', विवाहाच्या उंबरठ्यावरही लोकशाहीचे कर्तव्य; दौंडच्या युवकाचा मतदानातून आदर्श

सांगली : Sangli ZP Election Voting 2026: तासगाव तालुक्यात दुपारी १:३० वाजेपर्यंत ३४.६२ टक्के मतदान

पुणे : ZP Election 2026: हिंजवडी गटात दुपारी १२ पर्यंत मतदारांचा अल्प प्रतिसाद; मतदानाची टक्केवारी वाढवणे सर्वच उमेदवारांपुढे आव्हान

कोल्हापूर : Kolhapur ZP Election Voting 2026: राशिवडेत मतदानावेळी दोन गटात वाद, कार्यकर्ते भिडले

सांगली : Sangli ZP Election Voting 2026: जनता चुकीच्या प्रवृत्तीला योग्य जागा दाखवेल - जयंत पाटील; साखराळे येथे बजावला मतदानाचा हक्क 

रत्नागिरी : Ratnagiri ZP Election Voting 2026: रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड

सांगली : Sangli ZP Election Voting 2026: ‘ती’ ने नाकारले पहिले मतदान.. माधवनगरातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार 

महाराष्ट्र : 'रस्ता नसल्याने बाळ दगावल्याचा संताप'; बोथ ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार, प्रशासन हतबल