शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 16:30 IST

Raghav Chadha joins BJP news update: राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत संदीप पाठक, हरभजन सिंह आणि स्वाती मालीवाल यांच्यासह ८ खासदार भाजपमध्ये जाणार आहेत. वाचा सविस्तर बातमी.

 

शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत राघव चड्ढा यांनी खळबळजनक घोषणा करत आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. विशेष म्हणजे, अवघ्या १५ दिवसांपूर्वी चड्ढा यांच्या जागी राज्यसभेत पक्षाचे उपनेते म्हणून नियुक्त झालेले अशोक मित्तल हे देखील आता भाजपमध्ये सामील होणार आहेत.

पत्रकार परिषदेत चड्ढा भावूक झाले होते. ते म्हणाले, "ज्या आदर्शांसाठी आणि मूल्यांसाठी आम आदमी पक्षाची स्थापना झाली होती, त्यापासून पक्ष आता पूर्णपणे भरकटला आहे. मी पक्षापासून दूर जात असून जनतेच्या दिशेने पाऊल टाकत आहे."

राज्यसभेत 'आप'चे विलीनीकरण: गणिते काय?राघव चड्ढा यांनी दावा केला आहे की, राज्यसभेतील आम आदमी पक्षाच्या एकूण १० खासदारांपैकी २/३ पेक्षा जास्त (म्हणजेच ८ खासदार) भाजपमध्ये विलीन होण्यास तयार आहेत. विलीनीकरणासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे आणि स्वाक्षऱ्या राज्यसभेच्या सभापतींकडे सोपवण्यात आल्या आहेत.

भाजपमध्ये सामील होणारे प्रमुख चेहरे:१. राघव चड्ढा२. अशोक मित्तल: राज्यसभेतील उपनेते (पंजाब).३. स्वाती मालीवाल: दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा.४. संदीप पाठक: राष्ट्रीय संघटन सरचिटणीस.५. हरभजन सिंह: माजी क्रिकेटपटू (पंजाब).६. बलबीर सिंह सीचेवाल: पर्यावरणवादी (पंजाब).७. विक्रमजीत सिंह साहनी: प्रसिद्ध उद्योजक (पंजाब).८. राजिंदर गुप्ता: (पंजाब).

English
हिंदी सारांश
Web Title : AAP Leaders Defect to BJP: Raghav Chadha Resigns, Others Follow

Web Summary : Raghav Chadha resigned from AAP, citing আদর্শ বিচ্যুতি. Ashok Mittal, recently appointed Rajya Sabha deputy leader, and Swati Maliwal are also reportedly joining BJP. Chadha claims eight AAP Rajya Sabha MPs are ready to defect.
टॅग्स :AAPआपBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाRaghav Chadhaराघव चड्ढा