शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

मुंबई : मतदारांच्या मदतीला येणार बाईकस्वार मतदार मित्र,  वांद्रे पश्चिम मतदार संघातील अभिनव संकल्पना

पुणे : Maharashtra Election 2019 : नव्याण्णव वर्षांचा ‘तरुण’ मतदानासाठी उत्सुक

नाशिक : नाशकात मतदान केले तर मिळणार बक्षीस, टीव्ही आणि सवलती

ठाणे : ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर जाहला 'मतदार राजा जागा हो..' चा जागर

पुणे : Maharashtra Election 2019 : पुणे जिल्ह्यातील सर्व मतदानकेंद्रे असणार ''वाॅटरप्रुफ''

सोलापूर : ११ विधानसभा मतदारसंघातील १९ हजार २५२ कर्मचाºयांच्या हाती सोपविले मतदान साहित्य

मुंबई : Maharashtra Election 2019 : मतदानासाठी जाताय? मग 'या' आवश्यक गोष्टी विसरू नका!

नवी मुंबई : Maharashtra Election 2019: शेवटच्या दिवशी उमेदवारांचे भरपावसात शक्तिप्रदर्शन

मुंबई : Maharashtra Election 2019: मतदानासाठी आधार कार्डही पुरावा म्हणून ग्राह्य धरणार

नवी मुंबई : ‘नो सर्व्हिस नो व्होट’ मोहीम केवळ सोशल मीडियावरच