लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला - Marathi News | Why Special treatment For Virat Kohli And Rohit Sharma Sanjay Manjrekar warns BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला

मोजक्या खेळाडूंना बीसीसीआयने झुकते माप दिले होते. ज्यात कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहलीचा समावेश ...

ICC Test Rankings : यशस्वी जैस्वाल टॉप ५ मध्ये; रोहित-विराट घाट्यात - Marathi News | ICC Test Rankings Yashasvi Jaiswal Into Top 5 Rishabh P Top 10 Virat Kohli And Rohit Sharma Suffered Loss | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Test Rankings : यशस्वी जैस्वाल टॉप ५ मध्ये; रोहित-विराट घाट्यात

बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेतील फ्लॉपशोमुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडगोळीला मोठा फटका बसला आहे. ...

Delhi Ranji Trophy Squad :संघात नाव असलं तरी Virat Kohli मैदानात उतरेल याची नो गॅरेंटी; कारण.... - Marathi News | Virat Kohli Play With Rishabh Pan For Delhi Ranji Trophy 2024 25 Probable Squad Ishant Sharma Not Excluded | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संघात नाव असलं तरी Virat Kohli मैदानात उतरेल याची नो गॅरेंटी; कारण...

याआधी ५ वर्षांपूर्वीही कोहलीचं नाव दिल्लीच्या संघात दिसलं, पण विराट भाऊ काही खेळला नव्हता ...

IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..." - Marathi News | IND vs BAN 2nd Test Match Virat Kohli was seen angry during the welcome at Kanpur  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."

IND vs BAN 2nd Test Match : २७ सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल.  ...

रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी? - Marathi News | Kapil Dev Candid Statement On Rohit Sharma And Virat Kohli Retirement Compares Them To Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीसंदर्भात कपिल पाजींनी व्यक्त केलेल मत चर्चेत ...

IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video - Marathi News | Virat's jubilation on the Chennai field, Shakib did a super dance after getting out! Watch the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video

IND vs BAN 1st Test : महत्वाचे म्हणजे, कोहलीने मैदानावर डान्स करण्याची ही पहिलीच वेळ नाही.  ...

IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली - Marathi News | IND vs BAN Live Match Updates Rohit Sharma and Kettleborough's reaction to Virat Kohli not reviewing even after the edge  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली

ind vs ban live : विराट कोहलीला त्याच्या चुकीमुळे बाहेरचा रस्ता धरावा लागला. ...

Who is Hasan Mahmud : कोण आहे हसन महमूद? ज्याच्यासमोर टीम इंडियाचे ३ शेर झाले ढेर - Marathi News | India vs Bangladesh 1st Test Who Is Hasan Mahmud Dismissed Rohit Sharma Shubman Gill And Virat Kohli During Ind vs Ban Chennai Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Who is Hasan Mahmud : कोण आहे हसन महमूद? ज्याच्यासमोर टीम इंडियाचे ३ शेर झाले ढेर

जाणून ग्या मस्त गोलंदाजी करत भारतीय संघातील आघाडीच्या फलंदाजांना स्वस्तात आटोपणाऱ्या गोलंदाजाबद्दल ...