लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
IND vs SL ODI: शुबमन गिलने श्रीलंकेला धुतले! वादळी शतक ठोकून गोलंदाजांना फोडला घाम; विराट-रोहितही चमकले  - Marathi News |  India vs Sri Lanka 3rd ODI Live Shubman Gill hits 100 off 89 balls while Virat Kohli is unbeaten on 50 with him  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलने श्रीलंकेला धुतले! वादळी शतक ठोकून गोलंदाजांना फोडला घाम

India vs Sri Lanka 3rd ODI Live: भारत - श्रीलंका यांच्यातला तिसरा वन डे सामना आज खेळवला जात आहे. ...

रोहित, विराट च्या ट्वेन्टी कारकीर्दीचा द एन्ड; 3 मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा, पृथ्वी शॉचे पुनरागमन - Marathi News | Rohit sharma And virat kohli End of Twenty20 career India squad announced for 3 series, Prithvi Shaw returns | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, विराट च्या ट्वेन्टी कारकीर्दीचा द एन्ड; 3 मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा, पृथ्वी शॉचे पुनरागमन

IND vs SL: कुलदीप यादव रोहित-विराटसमोर असं काही बोलला, की संपूर्ण क्रिकेट विश्व पाहतच राहीलं! - Marathi News | IND vs SL: Kuldeep Yadav said something like this in front of Rohit-Virat, that the entire cricket world will be watching! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुलदीप यादव रोहित-विराटसमोर असं काही बोलला, की संपूर्ण क्रिकेट विश्व पाहतच राहीलं!

कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्माने कुलदीपला संधी दिली होती. ...

Gautam Gambhir: "तुझी 50 किंवा 100 शतके छान आहेत, पण विसरू नको की...", गौतम गंभीरने विराटला दिला सल्ला - Marathi News | Gautam Gambhir says team should not forget 2-1 loss against Bangladesh whether Virat Kohli score 50 or 100 centuries | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"तुझी 50 किंवा 100 शतके छान आहेत, पण...", गौतम गंभीरने विराटला दिला सल्ला

gautam gambhir on virat kohli: भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने विराट कोहलीच्या खेळीचे कौतुक करताना एक सल्ला दिला आहे. ...

India vs Sri Lanka : विराट कोहली अन् इशान किशनचा भन्नाट डान्स; फॅन्सला आठवलं 'नाटू नाटू' गाणं, Video - Marathi News | India vs Sri Lanka : Virat Kohli dancing with Ishan Kishan after the match at the Eden Gardens, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली अन् इशान किशनचा भन्नाट डान्स; फॅन्सला आठवलं 'नाटू नाटू' गाणं, Video

India vs Sri Lanka, 2nd ODI Live: भारतीय संघाने कोलकाता येथे झालेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात ४ विकेट्स राखून विजय मिळवला. या निकालासह भारताने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ...

IND vs SL, 2nd ODI Live: OMG! चेंडू इतक्या वेगाने शिरला की विराट कोहली काहीच करू नाही शकला, दांडा उडाला, Video - Marathi News | IND vs SL, 2nd ODI Live:  Lahiru splashes Virat Kohli's stumps and we have a game on our hands in Kolkata, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेंडू इतक्या वेगाने शिरला की विराट कोहली काहीच करू नाही शकला, दांडा उडाला, Video

India vs Sri Lanka, 2nd ODI Live:  भारत आणि श्रीलंका यांच्यातील वन डे मालिकेतील दुसरा सामना (IND v SL) कोलकाता येथे खेळवला जात आहे. ...

गौप्यस्फोट : विराट कोहली २०१६मध्ये MS Dhoni विरोधात रचत होता कट? रवी शास्त्रींनी परिस्थिती हाताळली अन्यथा...  - Marathi News | ex fielding coach R.Sridhar mentions in his book how Virat Kohli was lobbying against MS Dhoni in 2016 to become the white ball captain, Ravi Shastri advised Virat to wait | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली २०१६मध्ये MS Dhoni विरोधात रचत होता कट? रवी शास्त्रींनी परिस्थिती हाताळली अन्यथा... 

R Sridhar Book Controversy: विराट कोहली अन् महेंद्रसिंग धोनी यांच्यातली बॉडिंग सर्वांनाच माहित आहे, पण २०१६मध्ये हे नातं तुटलं असतं... ...

Virat Kohli: सचिन सर्वोत्तम की विराट कोहली; सौरव गांगुलीने स्पष्टच सांगितलं - Marathi News | whos better between sachin tendulkar and virat kohli sourav ganguly says this | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सचिन सर्वोत्तम की विराट कोहली; सौरव गांगुलीने स्पष्टच सांगितलं

मंगळवारी झालेल्या सामन्यात भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने जोरदार खेळी करत, सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड मोडले. ...