लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Team India, IND vs AUS 2nd Test: मोठी अपडेट! दुसऱ्या टेस्टआधी 'टीम इंडिया'चं हॉटेल बदललं, 'या' २ कारणांमुळे घेतला निर्णय - Marathi News | Ind vs Aus team India hotel change ahead of 2nd Test due to 2 main reasons amid Australian media taking dig at pitch issue | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी अपडेट! दुसऱ्या टेस्टआधी 'टीम इंडिया'चं हॉटेल बदललं, 'या' २ कारणांमुळे झाला निर्णय

आधीच ऑस्ट्रेलियन मीडिया पिचवरून बोंबाबोंब करत असताना भारतीय क्रिकेटपटूंना नेहमीपेक्षा वेगळं हॉटेल देण्यात आलं आहे. ...

Virat Kohli Records, IND vs AUS: विराट कोहलीचा 'दिल्ली स्पेशल' प्लॅन! ११८१ दिवसांत जे घडलं नाही ते आता होणार? - Marathi News | IND vs AUS 2nd Test Live Virat Kohli chance to end 1181 days drought for test century in Delhi home ground | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा 'दिल्ली स्पेशल' प्लॅन! ११८१ दिवसांत जे घडलं नाही ते आता होणार?

दिल्लीत म्हणजेच विराटच्या घरच्या मैदानावर रंगणार दुसरी कसोटी ...

चेतन शर्मा यांच्या वक्तव्यांमुळे बीसीसीआयमध्ये भूकंप! - Marathi News | Earthquake in BCCI due to Chetan Sharma's statements! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेतन शर्मा यांच्या वक्तव्यांमुळे बीसीसीआयमध्ये भूकंप!

विद्यमान कर्णधार रोहित शर्मापासून ते विराट कोहलीला कर्णधार पदावरून हटवण्यापर्यंतच्या अनेक घटनांबाबत शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. ...

कोहलीने फिरकीविरुद्ध केला अतिरिक्त सराव - Marathi News | Virat Kohli did extra practice against spin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीने फिरकीविरुद्ध केला अतिरिक्त सराव

डावखुऱ्या गोलंदाजाविरुद्ध अडखळला ...

काय म्हणता? विराट कोहलीपेक्षा जास्त पॉप्युलर आहे Bigg Boss चा विजेता MC Stan, सिद्धार्थ-तेजस्वीला मागे टाकलं; कसं पाहा... - Marathi News | what do you say Bigg Boss winner MC Stan is more popular than Virat Kohli beating Siddharth Tejashwi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय म्हणता? विराट कोहलीपेक्षा जास्त पॉप्युलर आहे Bigg Boss चा विजेता MC Stan, कसं पाहा...

बिग बॉसच्या १६ व्या सीझनच्या विजेत्याचं नाव जाहीर होताच सर्वांना धक्का बसला होता. ...

Sting Operation: फेक इंजेक्शन ते विराट Vs. गांगुली, चेतन शर्मांचे टीम इंडियाच्या पायाखालची जमीन सरकवणारे १० दावे - Marathi News | Sting Operation Fake Injection to Virat Vs saurav Ganguly Chetan Sharma s 10 claims that will move the ground under Team India's feet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फेक इंजेक्शन ते विराट Vs. गांगुली, चेतन शर्मांचे टीम इंडियाच्या पायाखालची जमीन सरकवणारे १० दावे

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले आहेत. ...

Chetan Sharma Sting Operation: टीम इंडियाचे खेळाडू इंजेक्शन घेऊन खेळतात; चेतन शर्मांचा स्टिंग ऑपरेशनमध्ये गौप्यस्फोट - Marathi News | Chetan Sharma's Sting Operation: Team India players took Injection to fit in team 11; ishan Kishan destroyed three players carrier after Rishabh pant accident | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचे खेळाडू इंजेक्शन घेऊन खेळतात; चेतन शर्मांचा स्टिंग ऑपरेशनमध्ये गौप्यस्फोट

इशान किशनने तिघांचे करिअर बुडविले; स्टिंग ऑपरेशनमध्ये निवड समिती अध्यक्षांचे खुलासे ...

Chetan Sharma Sting Operation: विराट खोटे का बोलला...; गांगुली-विराट-रोहित वादावर चेतन शर्मांचा मोठा खुलासा - Marathi News | Chetan Sharma Sting Operation: Why did Virat lie on captanship; Chetan Sharma's big revelation on the Saurav Ganguly-kohli-Rohit Sharma controversy bcci | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट खोटे का बोलला...; गांगुली-विराट-रोहित वादावर चेतन शर्मांचा मोठा खुलासा

आम्ही सगळे तिथे होतो, गांगुलीला कोहली आवडत नव्हता... टीम इंडियात स्टिंग ऑपरेशनचे वादळ घुसणार   ...