इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
विराट कोहली, मराठी बातम्या FOLLOW Virat kohli, Latest Marathi News विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
शाहिदने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीची नक्कल करताना दिसत आहे. ...
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विविध विषयांवर व्यक्त केली रोखठोक मतं ...
विराट कोहलीचा ( Virat Kohli) विषय आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, संघ व्यवस्थापन यांच्यासाठी डोकेदुखी बनताना दिसतोय. ...
India vs England Test Series : भारत-इंग्लंड यांच्यातली कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. भारताने पहिल्या कसोटीतील पराभवानंतर दुसऱ्या सामन्यात चांगले पुनरागमन केले ...
केन विलियम्सनने घरच्या मैदानावर कसोटीत १८वे शतक झळकावून सर डॉन ब्रँडमन व जो रूट यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. ...
India vs England 2nd Test : भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) याने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात द्विशतकी खेळी करून अनेक विक्रमांना गवसणी घातली. ...
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत विराट कोहलीच्या उपलब्धतेबाबत मोठं विधान केलं आहे. ...
भारतात नाही विरुष्का परदेशात देणार बाळाला जन्म? चर्चेला उधाण ...