कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
विजय देवरकोंडा, मराठी बातम्या FOLLOW Vijay devarakonda, Latest Marathi News विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Liger, Vijay Deverakonda: काल बुधवारी विजय देवरकोंडा EDसमोर हजर झाला. तब्बल 12 तास त्याची चौशी झाली. ईडीच्या कार्यालयाबाहेर निघाल्यावर विजयची प्रतिक्रिया अपेक्षित होतीच. त्याने ती दिली. ...
Liger, Vijay Deverakonda: साऊथ सेन्सेशन विजय देवरकोंडाचा ‘लाइगर’ हा सिनेमा आला आणि आला तसा फ्लॉप झाला. पण आता इतक्या दिवसानंतर देवरकोंडाचा हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ...
विजय देवरकोंडाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विजय देवरकोंडाचे कौतुक करताना चाहते थक्क नाहीत. ...
Vijay Deverakonda And Rashmika Mandana : अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...
Vijay Devarakonda And Rashmika Mandanna Viral Photo: सोशल मीडियावर दोघांचा हा फोटो सध्या जोरदार व्हायरल होतोय. ...
विजय देवरकोंडा, अनन्या पांडे, रम्या कृष्णन आणि माइक टायसन यांनी सिनेमात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. ...
सध्या एका वेगळ्याच कारणानं विजय देवरकोंडाची चर्चा होतेय. होय, विजय देवराकोंडा आणि त्याच्या आईने एक मोठा निर्णय घेतला आहे... ...
साउथ स्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे अभिनीत 'लायगर' (Liger) चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. ...