लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा

Vijay devarakonda, Latest Marathi News

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
रश्मिकाने विजय देवरकोंडासोबत साजरा केला वाढदिवस, दोघांकडून 'तो' फोटो शेअर - Marathi News | Rashmika Mandanna Spent Her 29th Birthday With Rumored Boyfriend Vijay Deverakonda See Pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिकाने विजय देवरकोंडासोबत साजरा केला वाढदिवस, दोघांकडून 'तो' फोटो शेअर

रश्मिका मंदानाचं फक्त करिअरचं नाही तर अभिनेत्रीचं लव्ह लाईफही जोरदार आहे. ...

'सिकंदर' प्रदर्शित होताच रश्मिका मंदानाची लंच डेट, लपूनछपून पोहोचला विजय देवरकोंडा - Marathi News | Rashmika Mandanna Spotted On Lunch Date With Rumoured Bf Vijay Deverakonda After Sikandar Movie Released | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सिकंदर' प्रदर्शित होताच रश्मिका मंदानाची लंच डेट, लपूनछपून पोहोचला विजय देवरकोंडा

पुन्हा एकदा रश्मिका आणि विजयच्या अफेअरची चर्चा रंगली आ ...

'ही' अभिनेत्री आहे बॉक्स ऑफिस क्वीन, दोन वर्षात कमावले ३३०० कोटी! - Marathi News | Salman Khan Sikandar Actress Rashmika Mandanna Become Box Office Queen Made 3300 Crore In 2 Years Beats Alia Bhatt Deepika Padukone | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'ही' अभिनेत्री आहे बॉक्स ऑफिस क्वीन, दोन वर्षात कमावले ३३०० कोटी!

दाक्षिणात्य चित्रपटांमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी ही अभिनेत्री सध्या बॉलिवूडमध्ये राज्य करताना दिसते. ...

"माझ्यासाठी ते खूप...", विजय देवरकोंडासोबतच्या किसींग सीनवर काय म्हणालेली रश्मिका मंदाना? - Marathi News | rashmika mandanna once reacted on kissing scene with vijay deverakonda in geetha govindam movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्यासाठी ते खूप...", विजय देवरकोंडासोबतच्या किसींग सीनवर काय म्हणालेली रश्मिका मंदाना?

सध्या सगळीकडेच रश्मिका मंदाना हे नाव दिसत आहे. जवळपास सर्वच हिट सिनेमांमध्ये ती आहे. ...

सबकुछ जलाकर रख दूंगा! विजय देवरकोंडाच्या सिनेमाचं नवं टायटल समोर, 'VD 12' नाही तर... - Marathi News | southstar actor vijay devarkonda vd 12 movie new title and teaser revealed netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सबकुछ जलाकर रख दूंगा! विजय देवरकोंडाच्या सिनेमाचं नवं टायटल समोर, 'VD 12' नाही तर...

विजय देवरकोंडाच्या 'VD-12' चित्रपटाचा टीझर रिलीज, अभिनेत्याचा आजवर कधीही न पाहिलेला अ‍ॅक्शन अंदाज ...

VD12च्या हिंदी टीझरसाठी रणबीर कपूरचा आवाज, विजय देवरकोंडा आभार मानत म्हणाला... - Marathi News | vijay deverakoda thanks ranbir kapaoor for giving voice over for hindi teaser of his film VD 12 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VD12च्या हिंदी टीझरसाठी रणबीर कपूरचा आवाज, विजय देवरकोंडा आभार मानत म्हणाला...

विजय देवरकोंडाने रणबीर कपूरचं केलं कौतुक ...

Mahakumbh: लुंगी अन् गळ्यात रुद्राक्षाच्या माळा! प्रयागराजमध्ये पोहोचला दाक्षिणात्य अभिनेता, आईसह केलं गंगास्नान - Marathi News | vijay devrakonda attend mahakumbh mela prayagraj takes holy dip with mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mahakumbh: लुंगी अन् गळ्यात रुद्राक्षाच्या माळा! प्रयागराजमध्ये पोहोचला दाक्षिणात्य अभिनेता, आईसह केलं गंगास्नान

बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत काही मराठी सेलिब्रिटीही कुंभमेळ्यात सहभागी झाले आहेत. आता दाक्षिणात्य अभिनेत्यानेही कुंभमेळ्यात आईसह हजेरी लावली आहे.  ...

...म्हणून विजय देवरकोंडासोबत 'लायगर' मध्ये अनन्या पांडेला करायचं नव्हतं काम; कारण आलं समोर  - Marathi News | bollywood actress ananya pandey was uncomfortable to doing liger cinema with vijay devarakonda say father chunky pandey know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून विजय देवरकोंडासोबत 'लायगर' मध्ये अनन्या पांडेला करायचं नव्हतं काम; कारण आलं समोर 

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत येत असते. ...