लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

जादूटोणा करून समस्या संपल्या असत्या, तर भोंदू खरातला ट्रम्पचा सल्लागार नेमला असता: CM फडणवीस - Marathi News | cm devendra fadnavis tauts if the problems has been solved by witchcraft the fraudster ashok kharat would have been appointed as america donald trump's advisor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जादूटोणा करून समस्या संपल्या असत्या, तर भोंदू खरातला ट्रम्पचा सल्लागार नेमला असता: CM फडणवीस

दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे विधानसभेत पुन्हा ठणकावून सांगितले ...

शर्तभंग नियमित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना; जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक मंजूर - Marathi News | district collector has the power to regularize breach of condition land revenue code amendment bill approved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शर्तभंग नियमित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना; जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक मंजूर

प्रत्येक असे प्रकरण मंत्रालयात जाण्याची गरज नसेल.  ...

१८ वर्षांखालील मुलांवर सरसकट सोशल मीडिया, मोबाइल बंदी सरकार करणार नाही - Marathi News | govt will not ban social media mobile phones on children under 18 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१८ वर्षांखालील मुलांवर सरसकट सोशल मीडिया, मोबाइल बंदी सरकार करणार नाही

सदस्य राजेश पवार यांनी सोशल मीडिया, ऑनलाइन गेम्स व डिजिटल प्लॅटफॉर्मच्या अतिवापरामुळे मुलांवरील परिणामांबाबत लक्षवेधी मांडली होती.  ...

कोकणातील एलईडी मासेमारी आता बंद होणार  - Marathi News | LED fishing in Konkan will now be banned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणातील एलईडी मासेमारी आता बंद होणार 

मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत चर्चेला उत्तर देताना सांगितले. ...

तुमची आवडती कोल्ड कॉफी देतो; नितेश राणे यांचे आदित्य ठाकरेंना निमंत्रण, कटुता कमी होतेय? - Marathi News | will give you your favorite cold coffee minister nitesh rane invite aaditya thackeray is the bitterness decreasing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमची आवडती कोल्ड कॉफी देतो; नितेश राणे यांचे आदित्य ठाकरेंना निमंत्रण, कटुता कमी होतेय?

Vidhan Bhavan: ठाकरेंवर टीका करणारे आणि सभागृहातही त्यांच्याकडे रागाने बघून बोलणारे राणे एकदम बदलल्याचे पाहायला मिळाले. ...

Latest Marathi News Live: डोनाल्ड ट्रम्प यांचा PM नरेंद्र मोदींना फोन - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates 24 March 2026: US Israel Iran War, Ashok Kharat crime, PM Narendra Modi statement on war, LPG cylinder shortage, CM Devendra Fadnavis, Satara zp election clash, Shiv Sena Vs. BJP, Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Live: डोनाल्ड ट्रम्प यांचा PM नरेंद्र मोदींना फोन

Todays Maharashtra Breaking News Live Updates in Marathi: इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाच ... ...

Ashok Kharat Case: अशोक खरातसोबत संबंध, फोटो असलेल्या नेत्यांचीही चौकशी होणार? फडणवीसांचं मोठं विधान - Marathi News | Ashok Kharat Case: Will leaders with links and photos with Ashok Kharat also be investigated? Fadnavis' big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक खरातसोबत संबंध, फोटो असलेल्या नेत्यांचीही चौकशी होणार? फडणवीसांचं मोठं विधान

Ashok Kharat Case: उद्धवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी अशोक खरातसोबत संबंध आणि फोटो असलेल्या अधिकारी, नेतेमंडळींचीही चौकशी होणार का असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं आहे. ...

"योनीत बोट घातले, लघवी पाजली अन्...", मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितल्या खरातच्या अत्याचाराच्या कहाण्या - Marathi News | "I inserted my finger in her vagina, urinated on her and...", Chief Minister Fadnavis told stories of Kharat's torture | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"योनीत बोट घातले, लघवी पाजली अन्...", मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितल्या खरातच्या अत्याचाराच्या कहाण्या

अशोक खरात प्रकरणाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिली. खरात विरोधात एकूण पाच गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.  ...